4 नोव्हेंबर शनिवार ते १२ नोव्हेंबर रविवार लक्ष्मीपूजनापर्यंत करा ही स्वामी समर्थांची अतिशय चमत्कारिक ही सेवा!

मित्रांनो स्वामी महाराज सुख-समृद्धीने तुमचे घर भरतील तुमचे दुःख तुमच्या अडचणी तुमचे संकट सगळ काही दूर करतील. महिला असेल पुरुष असेल शिकणारी मुल असतील कोणीही ही सेवा करू शकतात. फक्त विश्वासाने मनोभावाने आणि पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्हाला करायची आहे.

मित्रांनो 4 नोव्हेंबर पासून १२ नोव्हेंबर पर्यंत हे अकरा दिवस आहेत. या 9 दिवसांमध्ये दररोज एक तर सकाळी किंवा संध्याकाळी एका वेळेस तुम्ही ही सेवा लक्ष्मीपूजनापर्यंत करायचे आहे. एक ही दिवस न चुकता न थांबता संपूर्ण 9 दिवस 4 नोव्हेंबर पासून ते १२ नोव्हेंबर पर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे.

चार नोव्हेंबर हा तुमचा पहिला दिवस असेल ते १२ नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्या सेवेच्या शेवट असेल. लक्ष्मीची सेवा आहे स्वामींची सेवा आहे आणि विष्णूची सेवा आहे. ज्या घरात विष्णूची सेवा होते त्या घरात लक्ष्मी नक्की येते. कारण विष्णू देव जिथे पुजले जातात. तिथे विष्णू व्यक्ती नसतात लक्ष्मी सोबत असते. म्हणून ही सेवा आहे. ही सेवा काही अशी आहेत.

सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी देवघरा समोर बसून अगरबत्ती दिवा लावून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करायचे आहे. अडचणी दुःख दारिद्र्य समस्या समाप्त करण्यासाठी प्रार्थना करायची. त्यानंतर माळ घ्यायची जप माळ घ्यायची आणि त्या माळेने संपूर्ण एक माळ महालक्ष्मीचा मंत्र जप करायचा. तो मंत्र असा आहे, “श्री महालक्ष्मी नमः ” हा मंत्र जप तुमचा झाल्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामींच्या जप करायचा.

” श्री स्वामी समर्थ ” आणि त्यानंतर तुम्हाला एक मार्च श्रीविष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा हा मंत्र काही असा आहे, ” ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात:” हा श्रीविष्णू गायत्री मंत्र आहे याचा जप सुद्धा तुम्हाला एक माळ करायचा आहे. पहिले श्री महालक्ष्मी नमः एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ आणि नंतर ओम नारायणाय विदमहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात म्हणजे श्री विष्णू गायत्रीचा हा मंत्र एक माळ करायचा आहे.

अगदी सोपी चमत्कारी परंतु अतिशय शक्तिशाली ही सेवा आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि पहिल्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करण्याआधी जे मागाल ते या नऊ दिवसात तुम्हाला मिळेल. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील सुख समृद्धीने घर भरेल. मित्रांनो फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने ही सेवा करा.

Leave a Comment