पैसा कमवून सुद्धा पैसा जवळ टिकत नाही तर स्वतःजवळ ‘ही’ एक वस्तू ठेवा, पैशाची बरकत होईल !
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो पैसा कमवण्यासाठी आपण खूप काबाडकष्ट करतो. आणि भरपूर काबाडकष्ट करून सुद्धा आपल्या जवळ पैसा टिकत नाही. तो पैसा या नात्या मार्गाने निघून जातो. व पैशाची चणचण भासते बरकत राहत नाही.
तर तुम्ही सुद्धा तुमच्याजवळ ही एक वस्तू ठेवा म्हणजे पैसा आपल्याजवळ टिकेल पैशाची बरकत होईल. पैशाची कमतरता घरामध्ये किंवा आपल्याला कधीच जाणवणार नाही. जी वस्तू आपण स्वतःजवळ ठेवणार आहोत ती वस्तू कुणीही ठेवले तरी चालते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष कुणीही ही वस्तू आपल्याजवळ ठेवू शकते.
मग तुम्ही नोकरी करत असाल किंवा नसाल त्यांना देखील ही वस्तू जवळ ठेवली तरी चालते. प्रत्येकाला या समस्येला तोंड द्यावे लागते. की महिन्याच्या सुरुवातीलाच सर्व खर्चा भागून आपल्याजवळ काहीच पैसा राहत नाही.
पगार झाल्यावर काही दिवसातच आपल्या जवळचा पैसा संपतो. व संपूर्ण महिनाभर आपल्याला पैशाची चणचण भासते. पैसा तर खूप येतो मात्र तो आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होतो. त्यामुळे आपल्याजवळ सदैव पैसा राहण्यासाठी व बरकत येण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आपण पैसा तर भरपूर कमावतो मात्र या पैशाचा साठा होत नाही. पैसा जसा येतो तसा तो निघून देखील जातो पैसा तर प्रत्येक जण कमवतच असतो. मात्र हा पैसा आपल्याजवळ टिकतो. का त्या पैशाचे सेविंग म्हणजेच त्या पैशाचा भविष्यात काहीतरी उपयोग आपल्याला होईल का त्या पैशाला बरकत येते, का यादेखील गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे पैसा राहतच नसेल महिनाभर पैसा टिकतच नसेल, महिनाभर पैसा जर पुरत नसेल तर तुम्ही ही एक वस्तू तुमच्याजवळ ठेवू शकता.
आपण जी वस्तू स्वतःजवळ ठेवणार आहोत. ती वस्तू आपल्या घरामध्ये देखील ठेवली तरी चालते. कारण ही वस्तू घरामध्ये ठेवल्याने देखील घरामध्ये बरकत येते. घरामध्ये देखील पैसा टिकून राहतो. आपण जी वस्तू आपण आपल्याजवळ किंवा आपल्या घरामध्ये ठेवणार आहोत ती वस्तू आहे. यंत्र हे यंत्र आपण आपल्या दुकानाच्या गल्ल्यांमध्ये देवघरामध्ये महिला असतील तर त्या महिलांनी आपल्या पर्समध्ये व पुरुष असतील तर त्यांनी आपल्या पाकीट मध्ये ही वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने पैशाची बरकत तर होणारच आहे. त्यासोबतच घरामध्ये सुख समाधान समृद्धी हे देखील येणार आहे. आणि आपण जे यंत्र ठेवणार आहोत ते यंत्र इतके प्रभावशाली आहे. की ते यंत्र नुसता आपल्या जवळ ठेवल्याने किंवा घरामध्ये ठेवल्याने पैशाची बरकत होणार आहे.
आपण जे यंत्र ठेवणार आहोत ते यंत्र आहे. श्री यंत्र आणि कुबेर यंत्र हे यंत्र आपल्याजवळ ठेवल्यामुळे पैशांमध्ये बरकत होणार आहे पैशात वाढ होणार आहे. आणि पैसा आपल्याजवळ सदैव टिकून राहणार आहे. हे यंत्र घेत असताना आपल्याला श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र एकत्र असलेलेच घ्यायचा आहे हे एकत्रित असलेले स्त्रीयंत्र आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा पूजा समुद्राच्या दुकानांमध्ये सहज मिळते त्यामुळे श्री यंत्र आणि कुबेर यंत्र एकत्र असलेलेच यंत्र आपल्याला घ्यायचा आहे. आणि हे यंत्र आपल्याला आपल्या दुकानाच्या गल्ल्यांमध्ये तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि जर आपल्याजवळ पैसा टिकत नसेल तर हे यंत्र आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे आहे. यामुळे आपल्याजवळ सदैव पैसा टिकून राहील.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.