या राशी असणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांसोबत लग्न करू नये!

तुम्हीही लग्न करायचा विचार करत आहेत का मग ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे, लग्न करताना आपल्याकडे अनेक गोष्टींचा विचार केला जातो वधू वराचे गुण जुळवण्यापासून ते अगदी रास जुळते का नाही जुळतेय का अशा अनेक गोष्टी पहिल्या जातात .
महत्वाचा मुद्दा असा आहे कि अशा काही राशी आहेत कि या राशी असणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांसोबत लग्न करू नये असा सल्ला दिला जातो पाहुयात कोणत्या आहेत या राशी..

मेष राशी :मेष राशीच्या व्यक्ती या स्वभावाने आक्रमक असतात त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी कर्क तुला आणि मीन राशीचा जोडीदार शोधावा जे स्वभावाने धार्मिक असतात तसाच या राशीच्या व्यक्ती स्वभावाने सौम्य असतात त्यामुळे मेष आणि या राशीच्या व्यक्तींचा संसार उत्तम होऊ शकतो असं म्हणतात.

वृषभ राशी : वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने बेधडक असतात या राशीच्या व्यक्तींना मानमुराद फिरायला आवडत आयुष्य जगायला आवडत. वृषभ राशीच्या व्यक्तींनी तुला राशी असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करायला हवं तर यांचा संसार उत्तम चालेलवृषभ राशीच्या व्यक्तीनि मकर सिंह आणि धनु राशींसोबत विवाह कारण टाळावं

मिथुन रास : या राशीच्या व्यक्ती या फतकल किंवा तापत असतात त्यामुळे त्यांनी स्वभावाने सौम्य अशा मीन कर्क तूळ राशी असणाऱ्यांसोबत लग्न करावे .

कर्क रास : या राशीच्या व्यक्ती स्वभावाने सध्या सरळ असतात त्यांनी कुंभ रास असणाऱ्यांसोबत लग्न करू नये, याउलट मेष वृश्चिक सिंह रस असणाऱ्यांशी लग्न करावं .

मीन रास :राशीचक्रातील अतिशय साधी भोळी भाबडी अशी ही रास आहे अतिशय साधी बिल्कुलही आक्रमकता नसणारी ही रास असते त्यामुळे खमका स्वभाव असणाऱ्या राशीच्या व्यक्तीसोबत यांनी संसार थाटाने केव्हाही उत्तम याउलट मीन रास आणि कर्क रास असणाऱ्यासोबत लग्न करणं टाळावं.

अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment