उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना अर्पण करा ही वस्तू, सर्व इच्छा होतील पूर्ण!

मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहेत. म्हणजेच आपण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने ज्या त्या देवी-देवतांचे व्रत उपवास करीत असतो. तसेच पूजा विधी देखील करीत असतो. आपल्यापैकी बरेच जण हे गणपती बाप्पांचे भक्त आहेत. गणपती बाप्पा आपली सर्व विकणे दूर करतील असा विश्वास प्रत्येक भक्ताला असतोच आणि त्यासाठी मग गणपती बाप्पांचे उपवास बरीच जण करताना आपण पाहिलेच आहे.

तर बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस असतो. याच दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. तसेच बरेच जण हे संकष्टी चतुर्थीचे व्रत अगदी मनोभावे करीत असतात. तर बुधवारी म्हणजेच 1 नोव्हेबर रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या दिवशी जर तुम्ही बाप्पांना ही एक त्यांच्या आवडीची वस्तू जर पूर्ण अर्पण केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत.

ही जर वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे तुमचे जे काही खूप दिवसांपासून मनात असलेली इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करणार आहेत. तर ती ही वस्तू नेमकी कोणती आहे जी आपणाला संकष्टी चतुर्थीला बापान अर्पण करायची आहे याविषयी सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.

संकष्ट चतुर्थीचे व्रत हे श्री गणेशांना समर्पित आहे. जी व्यक्ती मनोभावे संकष्ट चतुर्थीच व्रत करते उपवास करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या बाधा, संकट गणपती बाप्पा नक्की दूर करतात. त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी जर आपण बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्या तर यामुळे आपल्याला बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

मित्रांनो या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी देवपूजा झाल्यानंतर घराजवळ असणाऱ्या गणेश मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला बाप्पांना दूर्वा अर्पण करायचे आहे. मित्रांनो तुम्ही 11 किंवा 21 तुम्हाला जितके दुर्वा शक्य होतील. तितक्या अर्पण करायचे आहेत यामुळे बाप्पा तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील.

Leave a Comment