रावणाचा वध करून आणि १४ वर्षांचा वनवास भोगून भगवान श्रीराम अयोध्येत परतले. या आनंदात अयोध्यावासीयांनी तुपाचे दिवे लावून संपूर्ण अयोध्या उजळून टाकली आणि इथूनच खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली. अश्विन कृष्ण द्वादशी पासून यम द्वितीया म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत हा सण साजरा केला जातो. यंदा अधिक श्रावण आल्याने एरवी ऑक्टोबरच्या शेवटाकडे येणारी दिवाळी दोन आठवडे पुढे ढकलली गेली आहे. आता दसरा नुकताच सरल्यावर तुमच्याकडेही या सगळ्या तयारीला सुरुवात झाली असेलच हो ना? तुमच्या हातात नेमके किती दिवस शिल्लक आहेत व काय- कसे नियोजन करायला हवे हे ठरवण्यासाठी दिवाळीच्या २०२३ मधील मुख्य तारखा, तिथी व शुभ मुहूर्त जाणून घेऊया..diwali 2023 date in india calendar pdf
दिवाळी २०२३ महत्त्वाच्या तारखा, शुभ मुहूर्त
धनत्रयोदशी तिथी: १० नोव्हेंबर २०२३ शुक्रवार
शुभ मुहूर्त: संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटे ते ७ वाजून ४३ मिनिटे
amazon diwali sale 2023 date
छोटी दिवाळी/ वसुबारस तिथी: ११ नोव्हेंबर २०२३ शनिवार
शुभ मुहूर्त: संध्याकाळी ५ वाजून ३९ मिनिटे ते ८ वाजून १६ मिनिटे
नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन तिथी: १२ नोव्हेंबर २०२३ रविवार
शुभ मुहूर्त: संध्याकाळी ५ वाजून ३९ मिनिटे ते ७ वाजून ३५ मिनिटे
बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा तिथी: १३ नोव्हेंबर २०२३ सोमवार
शुभ मुहूर्त: ६ वाजून १४ मिनिटे ते ८ वाजून ३५ मिनिटे
भाऊबीज तिथी: १४ नोव्हेंबर २०२३ मंगळवार
शुभ मुहूर्त: दुपारी १ वाजून १० मिनिटे ते दुपारी ३ वाजून २२ मिनिटे
तुम्हाला सगळ्यांना आगामी दिवाळीच्या आणि दिवाळीच्या तयारीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा!
diwali 2023 date surat
labh pancham 2023
when is flipkart diwali sale 2023
diwali special train 2023
diwali sale flipkart 2023
amazon diwali sale
diwali 2023 date chennai
diwali this year 2023
diwali offer 2023