नवरात्रीमध्ये विवाहित महिलांनी कुलदेवी समोर इच्छा बोलून ही वस्तू ठेवावी!

मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की उद्यापासून नवरात्रीचे दिवस चालू होत आहेत आणि या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्यातील अनेक माता बहिणी लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचे अगदी मनापासून पूजा आजच्या सेवा मंत्र जप करत असतात. कारण मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहित आहे आणि आपले शास्त्रामध्ये हे असं सांगितलेलं आहे की नवरात्रच्या काळामध्ये कालावधीमध्ये जर आपण लक्ष्मी मातेची आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची अगदी मनापासून सेवा केली त्याचबरोबर काही मंत्रांचा जप जर आपण केला तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनामध्ये आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी समस्या दूर होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात.

मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण मित्रांनो या नवरात्रीच्या काळामध्ये जर आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये त्याचबरोबर आपल्या कामांमध्ये ज्या काही अडचणी समस्या येत आहेत त्याही दूर होतील.

तर मित्रांनो कोणताही हा उपाय आणि कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता पण जाणून घेऊया, तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची माहिती मित्रांनो हा उपाय घरामध्ये आसलेल्या करायचा आहे. मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या महिलांनी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जेव्हाही तुम्हाला शक्य होईल त्यावेळी हा एक छोटासा उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो उपाय करत असताना घरामध्ये असणारे विवाहित महिलांनी कोणतीही एक वेळ सर्वात आधी ठरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या दोघांमध्ये असणाऱ्या कुलदेवतेचा फोटो तुम्हाला व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याला हळदीकुंकू लावायचा आहे आणि तो आपल्यासमोर ठेवायचा आहे आणि मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये तुमच्या कोणते होते चा फोटो मूर्ती नसेल तर अशावेळी तुम्ही फक्त तुमच्या देवघरांमध्ये बसून सुद्धा तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर हा उपाय केला तरीही चालेल. तर सर्वात आधी फोटो किंवा मूर्ती जे काही असेल ते स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर हळदीकुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला किंवा कुलदेवतेला सर्वात आधी एक वस्तू अर्पण करायचे आहे.

मित्रांनो ती वस्तू म्हणजे कुंकू मित्रांनो एक छोटीशी कुंकूचे पाकीट तुम्हाला पूजेचे साहित्याचे दुकानातून घेऊन यायचे आहे किंवा जर तुमच्या घरामध्ये नवीनच कुंकवाची डबी असेल तर तीही तुम्ही कुलदेवतेला अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीने कुंकू अर्पण केल्यानंतर आपल्याला आपल्या मनामध्ये जे काही इच्छा आहे ती आपल्या कुलदेवतेला सांगायचे आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावे आणि घरामध्ये असणारे सर्व अडचणी आजारपण दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कोलदेवतेच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे.

तर मित्रांनो छोटासा उपाय तुम्हाला या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये कोणत्याही दिवशी आणि त्याचबरोबर कोणत्याही वेळी करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केला तर तुमच्या मनामध्ये खूप काळापासून अपूर्ण असलेल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्याचबरोबर कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि कुलदेवतेच्या आशीर्वादामुळे तुमच्या घरामध्ये असलेले ही सर्व अडचणी दुःख आजारपण दूर होईल.

Leave a Comment