वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी बोला हा मंत्र, पतीला दीर्घायुष्य लाभेल!

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण उत्सवाला अगदी खूपच महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. प्रत्येक सणाचे वेगळे असे महत्त्व आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच प्रत्येक सण आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरे करीत असतो. तसेच प्रत्येक सण साजरा करण्यामागची कारणे देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.

तर शनिवारच्या दिवशी तीन जून रोजी वटपौर्णिमा आलेली आहे. वटपौर्णिमा हा दिवस विवाहित महिलांसाठी खूपच खास असतो. या दिवशी अनेक महिला व्रत देखील करतात. तसेच वडाच्या झाडाची पूजा देखील अगदी मनोभावे, श्रद्धेने करीत असतात. जेणेकरून त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभावे तसेच सात जन्म हाच पती लाभावा अशी प्रार्थना देखील वडाच्या झाडाला करीत असतात.

तसेच सात फेऱ्या देखील त्या वडाच्या झाडाला मारीत असतात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे या मंत्राचा जप जर विवाहित स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी दोरा गुंडाळताना जर बोलला तर यामुळे त्यांच्या पतीला नक्कीच दीर्घायुष्य लाभेल. तर तो मंत्र खूपच चमत्कारिक असा आहे. तर मित्रांनो हा मंत्र नेमका कोणता आहे ज्यामुळे विवाहित महिलांच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल चला तर जाणून घेऊया.

अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते । पुत्रान् पौत्रांश्च सौख्यं च गृहाणाथ्र्यं नमोस्तुते।।

मित्रांनो या मंत्राचा जप जर विवाहित महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी दोरा गुंडाळताना जर केला तर यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य नक्कीच लाभेल. त्याचप्रमाणे त्यांचा संसार देखील सुखाचा होईल. अगदी मनोभावे श्रद्धेने येणाऱ्या या शनिवारच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी या चमत्कारिक मंत्राचा जप अवश्य करावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment