सर्व मनोकामना पुर्ण करणारा मंत्रजप रोज करा सर्व इच्छा होतील पूर्ण!

मित्रांनो तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या तुम्हाला काही हवं असूद्या तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप करा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल तर तुमचा स्वामींवर विश्वास असेलच स्वामी भक्ती मध्ये स्वामी सेवे मध्ये कोणतीही लालसा नसते, कोणतीच इच्छा नसते. स्वामी सगळं काही जाणून असतात ते सर्वकमी आहेत. त्यांना सगळं काही माहीत असतं की माझ्या भक्ताला काय हवं आणि काय नको आणि ते सगळं काही देतच असतात.

पण मित्रांनो स्वामींचे भरपूर असे मंत्र आहेत ज्यांच्यामध्ये खूप ताकद आहे. खूप चमत्कारी शक्ती आहे. त्या मंत्रांचा जप केला तर आपल्याला जे हवं ते मिळत जात. ज्या समस्या असतात त्या दूर होतात. फक्त आपण मनोभावाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा असतो.आज तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो स्वामी सेवेमध्ये खूप चमत्कारी आणि खूप कारगर असतो. त्या मंत्राचा जप न चुकता आपण करायला हवा.

याने आपल्या सगळ्या समस्या दूर होतात. सगळे विघ्न दूर होतात आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतात. इच्छापूर्ती हा मंत्र समजला जातो. मित्रांनो हा मंत्र श्री गणेशाचा मंत्र आहे. प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणपतीच्या आशीर्वाद हवा असतो. म्हणून या मंत्राचा जप आपण अवश्य करायला पाहिजे. आता हा मंत्र कोणता आहे?

तर मित्रांनो हा विघ्न दूर करणारा इच्छा पूर्ण करणारा इच्छापूर्ती मंत्र आहे. हा मंत्र काही असा आहे, ‘ओम गं गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाहा’. मित्रांनो सोपा मंत्र आहे. तुम्हाला या मंत्राची एक माळ करायची आहे. म्हणजे 108 वेळा मंत्राचा जप करायचा आहे. मनात कोणती इच्छा आहे ती इच्छा लगेचच पूर्ण होते.

कोणते दुःख आहे काही समस्या संकट अडचणी आहेत ते दूर होतात. कारण हा विघ्न दूर करणारा आणि इच्छा पूर्ण करणारा मंत्र आहे. तर प्रत्येकाने या मंत्राची एक माळ दररोज कोणत्याही वेळेत म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य करावी. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील.

Leave a Comment