मोठा बुधवार! आज करा स्वामींची विशेष सेवा फक्त 11 वेळा बोला हा मंत्र

मित्रांनो, आज मोठा बुधवारचा दिवस. हा आपल्या गणपतीचा दिवस मानला जातो. परंतु आपण आजच्या शुभ दिवशी स्वामींची विशेष सेवा करायची आहे. आपण रोज स्वामी समर्थांची विशेष सेवा एका विशेष मंत्राद्वारे करतो. आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करायचा आहे आणि त्यांची कृपा प्राप्त करायचे आहे. तसेच ही सेवा महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं कोणीही करू शकतात. फक्त ही सेवा करतांना, तेव्हा मनोभावे विश्वासाने झाली पाहिजे.

कारण ज्या सेवेमध्ये विश्वास नसतो, मनोभावाने केलेली सेवा नसते त्या सेवेचे फळ सुद्धा आपल्याला कधीच मिळत नाही, तर ही सेवा तुम्हाला आज संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एका वेळेस करायची आहे. आपले हात-पाय, तोंड स्वच्छ धुऊन तुम्हाला देवघरासमोर म्हणजे श्री स्वामींच्या समोर बसायचं आहे.

मग याशिवाय अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. सगळ्यात आधी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची, सुख-समृद्धीसाठी तसेच आरोग्य प्राप्तीसाठी त्यानंतर आपल्या अडचणी, आपले संकट, आपल्या समस्या आपले दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र पूर्ण मनोभावे बोलायचा आहे.हा मंत्र म्हणजे,
ओम श्री कालाय नमः
ओम श्री कालाय नमः

या मंत्र विशेष मंत्राचा जप किमान 11वेळा करावा. कारण हा शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्र आहे. तर तुम्ही स्वामींची ही विशेष सेवा 4 ऑक्टोंबर बुधवार च्या दिवशी अवश्य करावे. त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना याशिवाय सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. श्री स्वामी महाराज नक्कीच तुमच्या सर्व संकट आणि सर्व अडचणी दूर करण्यासाठी मदत करतील.

Leave a Comment