स्वामींचा बोला हा प्रभावशाली मंत्र, काही तासात दिसेल तुम्हाला चमत्कार!

मित्रानो, आपल्या पैकी बरेच जण स्वामींचे भक्त असतात. त्याना स्वामींची लीला माहित असेल. जो व्यक्ती स्वामींची सेवा मनापासून करतो त्या व्यक्तीला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. आपण सर्व सण स्वामींची सेवा नित्य नियमाने करत असतो. त्यामुळे आपल्या त एका प्रकारची सकारत्मक गोष्टीचा प्रभाव जास्त होत जातो. अशा वेळी आपण कोणतेही काम हाती घेतले कि ते पूर्ण झाल्या शिवाय राहणार नाही. आलेल्या प्रत्येक अडचणी दूर झाल्या शिवाय राहणार नाही.

काही वेळेस आपले काम होत नाही. सतत अडचणी निर्माण होत असतात. निर्णय घेताना बऱ्याच अडचणी येत असतात. कोणता योग्य निर्णय होईल याची भीती आपल्या मनात येत असते. आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे कि नाही. यासारखे प्रश्न सारखे येत असतात. घरात सारखे काही ना काही वादविवाद होत असतात. अशा वेळेस घरात खुप प्रमाणात अशांतता रहात असते. त्यामुळे घरात लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. आर्थिक अडचणी जाणवत राहतात. खुप कष्ट करून सुद्धा त्यातून मार्ग निघत नाही.

अशा वेळी खुप साधा उपाय आपण करून या सर्व समस्यांवर उत्तर शोधू शकतो. स्वामींचा आशीर्वाद आपल्या मिळाला कि कोणत्याही अडचणी आपल्यावर येणार नाही. त्या साठी खुप सोपा व साधा उपाय आपल्याला करायचा आहे. स्वामींची सेवा केली कि स्वतः स्वामी कोणत्याही रूपात येऊन त्या अडचणही दूर करतात. योग्य मार्ग दाखवतात. वाईट काम पासून वाचण्या साठी मदत करतात.

आज जो उपाय पाहणार आहोत तो खुप सोपा आहे. त्यसाठी फक्त कापूर आणि नारळ आणि तुमचा मनापसून सहभाग लागणार आहे. हा उपाय कारण्यासाठी कमी वेळ लागतो. काही कापूर वड्या लागणार आहेत. एक नारळ लागणार आहे. हा उपाय कसा करायचा हे जाणून घेऊ. एक नारळ सोलून घ्या त्याची जी शेंडी आहे ती देवाकडे करायची आहे. आता सात कपूर वड्या घ्या पहिली कपूर वाडी नारळावर ठेऊन द्या आणि ती पेटवा, आणि “श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ” हा मंत्र जप करत चला, पहिला कापूर संपत आला कि दुसरा कापूर त्या ठिकाणी ठेवा, नंतर तिसरा कपूर ठेवा. असे करून सात कापूर तुम्हाला ठेवायचे आहे. त्या सोबत श्री स्वामी समर्थ हा जप करत चला

यात गोष्ट लक्षात ठेवा कापराची जोत विझणार नाही याची काळजी घ्या. हा उपाय कधी करायचा तर हा उपाय आपण सकाळी देव पूजा केल्यावर हा उपाय करू शकतात किंवा सायंकाळी हा उपाय करू शकतात. जो नारळ आपण वापरणार आहोत तो नारळ दर पंधरा दिवसानी (पोर्णिमा किंवा अमावास्या) बदलायचा आहे. बदल्या नंतर तो फोडून त्याचा प्रसाद घरातील सर्वाना द्यायचा आहे. जरका हा नारळ फोडल्या नंतर खराब निघाला तर तो पाण्यात सोडून द्या.

हा उपाय केल्यावर काही दिवसात तुम्हाला याची खुप मोठी प्रचिती नक्की येईल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. निर्णय घेण्यासाठी खुप मोठी शक्ती आपल्या मध्ये निर्माण होईल. आपण घेतलेले निर्णय पूर्ण करण्याची जिद्द आपल्यात निर्माण होईल. अडचणी आल्या तर स्वामी आपल्या मदतीला येतील.

Leave a Comment