Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मस्वामींची ही सेवा करा स्वामींचे साक्षात दर्शन होईल! अनुभव येतील

स्वामींची ही सेवा करा स्वामींचे साक्षात दर्शन होईल! अनुभव येतील

मित्रानो,आपण नेहमी स्वामींचा आशीर्वाद घेण्यासठी खुप प्रयत्न करत असतो. कारण स्वामींचे आशीर्वाद आपल्याला लाभले तर आपल्या वर येणारे किंवा आलेले सर्व संकट कमी झाल्या शिवाय राहणार नाही. तसेच प्रत्यक कामत येणारे अडचणीकमी झल्या शिवाय राहणार नाही. आपल्या मध्ये एका प्रकारचे आत्मविश्वास वाढल्या शिवाय राहणार नाही. प्रत्येक काम पूर्ण जिद्दीने करण्याची ताकत आपल्यात येऊन जाते.

प्रत्येक भक्ताला वाटत असते आपल्याला श्री स्वामी समर्थ महराजांचा आशीर्वाद मिळावा. त्या साठी प्रत्येक भक्त हा भक्ती भावनेने सेवा करत असतो. पण त्यातील काही भक्त हे मनापसून कोणतीही सेवा करत नाही. रोजची नित्य सेवा करायची आहे म्हणून करत असतात. अशा मुळे कोणतेही काम करतां आपल्याला तीच सवय लागते. आणि आपण इतर लोकांना वाईट बोलत बसतो. स्वामींची नव्हे तर इतर कोणाची पण आपण भक्ती करत असतो ती. श्रद्धेने व मनापासून कारवी. तरच त्या गुरुचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो.

मन श्री स्वामी समर्थ महराजांचा आशीर्वाद हवा असेलत तर काही कार्य मानपासून, श्रद्धेने व एकाग्रतेने करायला हवे. स्वामी म्हणतात कोणतेही कार्य किंवा सेवा करताना थोडीच करा पण शांतीने करा. स्वामींची सेवा करताना खुप काही कष्ट करावे असे नाही. रोज सकाळी उठल्यावर नित्य सेवा करावी नित्य सेवा म्हणजे रोज पूजा झल्यावर जमत असेल तर पाच माळी ” श्री स्वामी समर्थ ” हा जप करावा. एक माळ केला तरी चालेल. तसेच आठवड्यातुन एकदा तरी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. कोणत्याही मंदिरात जाऊन. महिण्यातून एकदा श्री स्वामी समर्थ पारायण करावे. रोज तीन अध्या वाचले तरी चालेल.

या गोष्टी शक्यतो टाळा. स्वामींची सेवा करतो, किंवा उपासना करतो असे जास्त मिरवत बसू नाय. तसेच केली सेवा किंवा आपण कोणती सेवा करतो या बदल मोठ्पणा करून संगुनये. कोणतेही काम सोडून स्वामींची सेवा करत बसूनय. वेळ नसेल तर एकच माळ स्वामींचा जप केला तरी चालेल. पण तो जप मानपासून व श्रद्धेने करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन