मित्रानो, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बदल आपण थोडी माहित जाणून घेऊ, माहिती म्हणजे त्याना कोणती गोष्ट आवडते. कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात, तसेच कोणती गोष्ट करू नये याबद्दल महती करून घ्येऊ. श्री स्वामी समर्थ महाराज याचे भक्त सर्वत्र असून त्याची नियमित सेवा करता व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्न करतात.
श्री स्वामी समर्थ महाराज यान मानपासून केलेली भक्ती खुप आवडते, त्याना कुठलेही अतेरिकी पणा अडवत नाही तसेच, जो सेवक सेवा करतो स्वामींची त्याने कुठेही प्रसिद्धी करू नाय असे स्वामी संगीतात. तसेच कोणाला दाखवण्या साठी सेवा करुनये. स्वामींची भक्ती करताना मनापसून कारवी तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नाय.
विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजां आवडत असतात. त्या पैकी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हि वस्तू हि गोस्ट तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी, पैसा विविध मार्गानी तुमच्या येण्यास सुरवात होइल. स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सत्ता तुमच्या जवळ ठेवत चाल यामुळे तुमच्या मनात कधीच नकारत्मक गोष्टी येणार नाही.
आज जी वस्तू आम्ही तुम्हला सांगणार आहोत ती कुठी सहज उपलबध होते, ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते, स्वामींच्या केंद्रात, हि वस्तू मिळून जाईल. ठी वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेऊन द्या. तुमुळे तुम्हला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील, तसेच तुमच्या नौकरी, धंदा यामध्ये येणारी अडचण कमी होईल.
ती वस्तू आहे “रुद्राक्ष”. रुद्राक्ष कीतीही मुखी असलातरी चालेल, तसेच तुम्हला रुद्राक्ष ची माळ मिळाली तरी चालेल, ती सुद्धा तुम्ही घेऊन स्वामींचा जप करतं वापरावी , किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्या आधी त्याची पूजा करून ते देवगरात ठेवावे. अशी स्वामींची आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर याचा फायदा नाक्क्तीच तुम्हाला होईल.