अशक्य ही शक्य करतील स्वामी! फक्त बोला हे शब्द

मित्रानो, जर का आपली एखादी इच्छा असेल मनोकामना असेल व बऱ्याच दिवसांपासून ती इच्छा ती मनोकामना पूर्ण होत नसेल व आपल्याला आपली इच्छा मनोकामना पूर्ण करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगत असलेला हा उपाय तुम्ही अवश्य करून पहाया उपायामुळे आपली मनोकामना निश्चितच पूर्ण होऊन जाईल चला तर मग जाणून घेऊयात या मनोकामना पूर्ती करणाऱ्या उपायांविषयी मनोकामना पुर्तीचा एक फारच साधा आणि छोटासा उपाय आज आम्ही आपल्याला सांगत आहोत.

आपली एखादी इच्छा असेल मनोकामना असेल की जी आपल्याला पूर्ण करायची आहे जर का आपले कोणा व्यक्तीवर प्रेम असेल व आपल्याला तिचे किंवा त्याचे प्रेम मिळवायचे असेल लग्न करायचे असेल किंवा एखादी इच्छित नोकरी मिळवायची असेल.

नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्याची आशा असेल अथवा आपला उद्योग व्यवसाय वाढविण्याची इच्छा असेल तर जी काही आपली इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी एखाद्या चांदीच्या ग्लासमध्ये पाणी भरावे.

त्या पाण्यामध्ये पाहत जी काही आपली इच्छा असेल ती हळू सावकाश आवाजामध्ये बोलायची आहे आपण बोललेली इच्छा दुसऱ्या कोणाला ऐकू जाणार नाही याची दक्षता घ्यावी व इच्छा बोलून झाल्यानंतर हे पाणी आपण प्यायचे आहे.

या उपायाला सोमवारच्या दिवसापासून सुरुवात करून दररोज हा उपाय झोपण्यापूर्वी करत राहावे आपण अनुभवाल की 11 सोमवार पूर्ण होण्याआधी आपली इच्छा पूर्ण झालेली असेल आपण हा उपाय अवश्य करा.

Leave a Comment