नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो आपल्याला कुठलीही बाधा होणार नाही कुठलेही संकट येणार नाही यासाठी फक्त आपल्या घरी ठेवा ही स्वामी समर्थांच्या आवडीची एक वस्तू. आपल्याला माहिती आहे स्वामी हे सदैव आपल्या पाठीशी आहेत. तर मित्रांनो
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीची ही एक गोष्ट ही वस्तू आपल्या घरात ठेवा आपल्या घरावर कधीच संकट येणार नाही. सर्व अडचणी देखील दूर होत राहतील.
त्या पद्धतीने पाहायला गेले तर स्वामींच्या आवडीच्या तशा खूप वस्तू होत्या गोष्टी होत्या. अशा त्यांच्या आवडीच्या वस्तूंपैकी एखाद – दुसरी वस्तू जरी आपल्या घरी आणली तरी स्वामी प्रसन्न होतात. आणि आपण करत असलेल्या सर्व सेवेला भक्तीला पूर्ण मान्यता मिळते. आपण करत असलेल्या सर्व कामात यश येत राहते.
ही वस्तू आपल्या घरात आणल्याने स्वामींचा वास आपल्या घरामध्ये सतत राहतो. आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट गोष्टी वाईट बाधा निघून जातात. मित्रांनो सहाजिकच यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. घरात धनधान्याची बरसात होते. आणि या सर्वामुळे घरावर येणाऱ्या अनेक अडचणी या दूर होतात.
तुम्हालाही खात्रीशीर रित्या समजेल की ही वस्तू आपण एकदा आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला अगदी काहीच दिवसात स्वामी आपल्या सोबत असल्याची खात्री वाटेल, प्रत्यय येत राहतील. बिघडलेल्या गोष्टी सुधारून मार्गी लागतील. मित्रांनो तुम्हीही स्वामींचे भक्त आहात. तुम्ही स्वामींची सेवा करता तर तुम्हीही ही वस्तू आपल्या घरात आपल्या देव्हाऱ्यावर ती आणून ठेवावी. कारण ही वस्तू स्वामींना खूप आवडायची.
तशातच स्वामींना खूप वस्तू आवडायच्या मात्र यापैकी ही वस्तू अतिशय त्यांना आवडत होती. आणि ही वस्तू मुख्य म्हणजे त्यांना रोज सकाळी आंघोळ झाल्याझाल्या लागायची म्हणजे लागायचीच. तर मित्रांनो कोणती आहे ही वस्तू आणि ती कोठे मिळते, तिचे दाम काय ती केव्हा लावावी तिला कोठे ठेवावी इत्यादी बाबतची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेत आहोत.
ही माहिती स्वामी समर्थ महाराजांच्या विविध कोशातून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तसेच इतर माहितीच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीची आणि त्यांना रोज सकाळी लागणारी वस्तू म्हणजे हिना नावाचे सुवासिक अत्तर होय.
या अत्तराची बाटली आपणाला दहा ते पंधरा रुपयाला कुठेही सहज उपलब्ध होईल. हे तर आपण आपल्या घरी देव्हाऱ्याजवळ किंवा देव्हाऱ्यावर आणून ठेवायचे आहे.यानंतर रोज सकाळी आंघोळ करून पूजा झाल्यानंतर या अत्तर चे दोन थेंब आणि अष्टगंध याचे एकत्रित मिश्रण करून आपल्या घरातील स्वामींच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला टिळा लावायचा आहे. आणि यानंतर आपण मनोभावे आपली प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो आपणाला अगदी सात ते आठ दिवसातच स्वामी आपल्या सोबत असल्याचे वाटेल त्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रचीती आपणाला येत राहतील. आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल.
परिणामी घरातील वेगवेगळ्या चिंतेच्या गोष्टी संपून जातील. घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. धनधान्य वाढीस लागेल. घरातील सदस्यांचे एकमेकांबद्दलची प्रेम आदर भावना वाढीस लागेल. आपल्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये मोठी बरकत येईल.
मित्रांनो अशा या महाराजांच्या आवडीच्या हिना अत्तर चा वापर आपण दैनंदिन पद्धतीने करून आपणाला भक्तिमार्गाने सेवा करता येईल आणि आपल्या प्रगतीचा मार्ग साधता येईल.मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या प्रयोगांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणी अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातील विविध उपाय, सेवा तसेच वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र इत्यादी बाबतच्या विविध समस्यांच्या उपायासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका.