Friday, September 29, 2023
Homeराशी-भविष्यआज तिसऱ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग! या राशींचे उजळणार भाग्य, होईल धनलाभ!

आज तिसऱ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग! या राशींचे उजळणार भाग्य, होईल धनलाभ!

मित्रानो, श्रावण महिना हा पावित्र्याचा व व्रतवैकल्याचा असतो. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होतात.

मित्रानो, आज श्रावणातील तिसरा सोमवार आहे. आज, 4 सप्टेंबर 2023, सोमवारी शुभ योग तयार झाला आहे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सप्तमी तिथी येत आहे. यासोबतच अश्विनी नक्षत्र आणि रवि योगही तयार होत आहे.
रवियोगात शुभ कार्य, पूजा-पाठ इत्यादी केल्याने मान-सन्मान वाढतो आणि धनही वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावणी सोमवारी तयार होणारे हे शुभ योग काही राशींसाठी खूप शुभ आहेत. ज्यांचे भाग्य उजळेल तसेच धनलाभही होईल. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

वृषभ राशी
आज वृषभ राशीचे लोक आनंदी राहतील. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता आणि त्यात यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. आदर वाढेल. धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी आज सोमवारचा दिवस खूप शुभ आहे. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. मालमत्तेतून लाभ होईल. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल.

मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी आणि व्यवसायासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन काम सुरू करू शकता. मालमत्ता-वाहन खरेदीची शक्यता निर्माण झाली आहे.

कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांना आज फायदा होईल. तुम्ही करिअरमध्ये नवीन संधी मिळतील त्यातून फायदेही मिळतील. जोडीदाराकडून आवश्यक सहकार्य मिळेल. जीवनात आनंद मिळेल.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन