नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो स्वामी समर्थांच्या माहिती कोशात दिलेल्या माहितीनुसार स्वामी म्हणतात इथे ठेवा झेंडूचे फूल घरातील कटकटी काळी जादू दूर होईल, लागलेल्या वाईट नजरा निघून जातील. याच बरोबर पुढील 28 दिवसांच्या आत आपल्या घरामध्ये पैसे येऊ लागतील.
मित्र – मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे खूप मोठे महत्त्व आहे. झेंडूचा वापर आपण सर्व देव पूजेच्या वेळी करतो. शुभमंगल प्रसंगी आपण झेंडूच्या फुलांचा वापर करतो.झेंडूच्या फुलांच्या माळा शुभकार्याच्या वेळी अनेक ठिकाणी बांधल्या जातात. दिवाळीच्या वेळी लक्ष्मी पूजा तसेच तुलसी विवाह अशा वेळी देखील झेंडूच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात.
दुसरे महत्व:
मित्र – मैत्रिणींनो, झेंडूची फुले ही पिवळ्या तसेच भगव्या रंगाची असतात. हे आपल्याला माहिती आहे. याच आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे या झेंडूच्या फुलांनी माणसांचा अहंकार कमी होतो. आपल्याला माहिती आहे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या या एकाच बियापासून एकमेकांना जोडलेल्या असतात. तसे पाहिले तर हे एक मोठे संघटनात्मक गुणच आहे.
याचा अभ्यास जर समजा एका नेत्याने केला तर त्याच्या लक्षात येईल तिच्या एका बियापासून हजारो पाकळ्या एकत्र झालेले आहेत. आणि असेच कार्य करत आपणाला अशी हजारो माणसे एकत्र बांधावयाचे आहेत आपले काम सकारात्मक व संघटनात्मक करावयाचे आहे.
कुठे ठेवावे हे फुल:
मित्र – मैत्रिणींनो, आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ अथवा प्रवेशद्वारातच झेंडूची फुल झेंडूच्या फुलांची माळ नेहमीच अडकवली पाहिजे. याचे कारण म्हणजे झेंडूचे फूल हे नेहमीच नकारात्मक ऊर्जा तेथेच रोखते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.
ही दरवाज्याच्या बाहेर लटकलेली फुले येणाऱ्या वाईट शक्ती वाईट नजरा तेथेच रोखून धरते आणि याची कुठल्याही प्रकारची बाधा आपल्या घराला अथवा आपल्याला होऊ देत नाहीत. यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास होतो. घरात सुख-समृद्धी नांदते. घराचे वैभव ऐश्वर्य भरपूर प्रमाणात वाढते.
मित्र – मैत्रिणींनो, झेंडूची पाने जेव्हा मरगळतात तेव्हा त्यातूनही एक चांगला सुगंध येत असतो. याचाच अर्थ असा असतो की आपणाला हि आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या आपण कितीही थकलो वर्ग तरी आपण ही सदैव कार्यरत राहिले पाहिजे.वाईट काळ लवकर संपून आपल्या जीवनात चैतन्य निर्माण होईल.
मित्र – मैत्रिणींनो, झेंडूच्या फुलांमुळे असे अनेक प्रकारचे फायदे आहेत. म्हणून स्वामी समर्थांच्या माहिती कोशात दिलेल्या माहितीनुसार झेंडूचे फूल हे नेहमी आपल्या घराच्या बाहेरील बाजूस चौकटी जवळ ठेवावे अथवा झेंडूच्या माळा बाहेरील बाजूस बांधाव्यात.
असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल घरातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. कुठल्याही प्रकारच्या काळी जादू, वाईट नजरा, याच बरोबर घरातील कटकटी प्रामुख्याने नष्ट होतील. परिणामी घरात सुख समृद्धी नांदेल. घरात माता लक्ष्मी वास करेल.
यासाठी लागणारा कालावधी :
मित्रांनो आपण ही वरील सांगितलेल्या ठिकाणी झेंडूचे फूल झेंडूची माळ बांधून आपले जीवन समृद्ध बनवू शकता. हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे. त्यांना यशही आले आहे.
आपणही हा उपाय करून पहावा. आपणास पुढील 28 दिवसात फरक दिसून येईल. कटकटी दूर होतील. घरात पैसे येण्यास अथवा वेगवेगळ्या मिळकतीचे मार्ग चालून येतील. आपल्याला तसेच आपल्या घरातील मंडळींना विविध संधी चालून येतील.
वरील माहिती ही विविध स्त्रोतातून तसेच स्वामी समर्थांच्या माहिती कोशातून एकत्रित केलेली आहे. याचा कुठल्याही अंधश्रद्धेविषयी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.