Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मबुधवारी करा ही स्वामींची विशेष सेवा, सुख समृद्धी नांदेल!

बुधवारी करा ही स्वामींची विशेष सेवा, सुख समृद्धी नांदेल!

मित्रानो आज मोठा बुधवारचा दिवस. आपण रोज स्वामी महाराजांची विशेष सेवा करतो. या विशेष सेवेतपण एका विशेष मंत्राचा जप करतो. स्वामींना प्रसन्न करतो. स्वामीची कृपा प्राप्त करण्याचे प्रयत्न करत असतो.

तर आज सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांची विशेष सेवा करायची आहे. आपण जर स्वामी महाराजांची विशेष सेवा करता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराज प्रसन्न होतील. ही सेवा महिला, पुरुष शिकणारी मुलं कुणी ही करू शकता.

आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळी आपले हात पाय तोंड स्वच्छ धुऊन आपले देव घरासमोर बसायचे आहे. म्हणजे स्वामी महाराज समोर बसायचे आहे. सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावायचा त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना सुख समृद्धी साठी आरोग्यासाठी बरकतीसाठी संकटं, अडचणी, समस्या, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडूनच तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे ॐ श्री योग हा ॐ श्री योग यावा म्हणून हा मंत्रजप तुम्हाला फक्त 21 करायचे आहे.

21 पेक्षा जास्त नाही. 21 पेक्षा कमी नाही आणि मंत्रजप करताना कोणतीही घाई करायची नाही. मात्र ज्या भक्ति सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचं आहे आणि मंत्र म्हणजे कोणतीही सेवा जर तुम्ही करत असाल तर ती सेवा मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने करायची आहे.कारण श्रद्धा नसेल आणि स्वामी वर विश्वास नसेल तर कोणत्याही सेवेचे फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही.

पण मित्रांनो जर तुम्ही मंत्र जप करत असाल सेवा करत असाल तर स्वामींवर श्रद्धा ठेवा स्वामी वर विश्वास ठेवा आणि मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने ती सेवा करा. तो मंत्र जप करा तरच त्या सेवेचे फल तुम्हाला मिळतील.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन