मित्रांनो प्रत्येक दिवसाला हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे. आज शनिवारच्या दिवशी तुम्हाला मी असा एक लक्ष्मीनारायण मंत्र सांगणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी नांदेल .सर्व अडचणी दूर होतील इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेले असतील तर यादेखील पूर्ण होतील. शनिवारच्या दिवशी तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही वेळ मिळेल त्यावेळेस हा मंत्र बोलायचा आहे. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने जर तुम्ही हा मंत्र बोलला तरी यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल. घरामध्ये केले तर याचा नक्कीच फायदा आपल्याला होत असतो.
तर मित्रांनो शनिवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी केला तर मित्रांनो यामुळे साक्षात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि या उपायामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये आगमन करेल म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी माता येईल आणि यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतीही समस्या व अडचण येणार नाही आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील.
तर मित्रांनो हा उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्याला लक्ष्मी मातेच्या आणि भगवान विष्णू नारायण यांच्या एका प्रभावी मंत्राचा जप या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा. मित्रांनो अत्यंत चमत्कारिक असा मंत्र आहे आणि म्हणूनच या मंत्राचा जप शनिवारच्या दिवशी केला तर आपल्याला लक्ष्मी मातेचा आणि त्याचबरोबर विष्णू नारायण यांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होतील.
तर मित्रांनो शनिवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा हे तुम्हाला शक्य होईल त्यावेळी करायचा आहे. मित्रांनो शक्यतो तुम्ही ज्यावेळी संध्याकाळी देवघरांमध्ये देवपूजा करत असता म्हणजे देवा अगरबत्ती करत असतात त्यावेळी लोकांच्या समोर बसून म्हणजेच आपल्या दोघांमध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या प्रतिमेच्या समोर बसून जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर यामुळे जास्त फायदा तुम्हाला या मंत्राचा दिसून येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या देवघरांमध्ये बसून आपल्याला या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच एक माळ या मंत्राचा जप आपल्याला आपल्या देवघरांमध्ये बसून करायचा आहे.
तर मित्रांनो फक्त 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो जप करून झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेकडे हे येणारे नवीन वर्ष हे आनंदाचे समृद्धीचे जावे यासाठी प्रार्थना करायची आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे तर मित्रांनो हा लक्ष्मी मातेचा प्रभावी मंत्र कोणता आहे हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,
श्री लक्ष्मी नारायण नमो नमः श्री लक्ष्मी नारायण नमो नमः या छोट्याशा मंत्राचा जप आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने या मंत्राचा तुम्ही या दिवशी नक्की करून पहा यामुळे लक्ष्मी मातेचा आणि त्याचबरोबर भगवान विष्णूचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल.