मित्रानो श्रावण महिन्याला सुरूवात झालेली आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण उत्सवाला विशेष असे स्थान दिले आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण आणि हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला सण म्हणजे नागपंचमी.यंदा नागपंचमी 21 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. या वर्षी नागपंचमीला अतिशय दुर्मिळ असा योगायोग जुळून आला आहे.
पंचांगानुसार नागपंचमीचा दिवस सोमवार आहे. याचा अर्थ नागपंचमीला पहिला श्रावण सोमवार आहे. त्यासोबत मुद्रा योग, शुभ योग आणि शुक्ल योग असे तीन शुभ योग जुळून आला आहे. श्रावण महिला हा भोलेनाथाचा आवडता महिना असल्याने पहिल्या श्रावण सोमवारी काही राशींवर शंकर भगवान आपला विशेष आशिर्वाद दिला आहे.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी नागपंचमी शुभ असणार आहे. या लोकांना नशिबाची साथ काय असतं ते या दिवसात अनुभूती येणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाला बॉस आणि सहकार्यांकडून कौतुक होणार आहे. नागपंचमीनंतर तुमच्या बँक बलेन्स वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
वृश्चिक राशी
या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष आशिर्वाद मिळणार आहे. घरात सुख समृद्धी वाढणार आहे. उद्योग क्षेत्रातील लोकांसाठी ही नागपंचमी सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. या लोकांना मोठा लाभ होणार आहे. जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवणार आहात.
धनु राशी
या राशीच्या लोकांसाठी नागपंचमीचा दिवश अतिशय लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ तुम्हाला मिळणार असल्याने तुमचं मनं प्रसन्न असणारा आहे. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरणार असून त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. वैवाहित जीवनात आनंदी आनंद वातावरण असणार आहे.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांच्या जीवनात नागपंचमीपासून समृद्धीत वाढेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांतीने वातावरण बहरुन जाणार आहे. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ झाल्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल.