मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करणारा इच्छा पूर्ती मंत्र!

मित्रानो तुम्हाला मनात कोणतीही इच्छा असुद्या तुम्हाला काही अडचण असेल कोणते काम होत नाही आणि ते पूर्ण करायचे असेल तर फक्त ह्या मंत्राचा जाप करा तुमच्या सगळ्या इच्छा, कामे पूर्ण होतील. मित्रानो तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर स्वामी सेवेमध्ये कोणतीच लालसा नसते, कोणतीही इच्छा नसते. स्वामी सर्व काही जाणून असतात ते सर्वगामी आहेत त्यांना सर्व काही समजते त्यांना तुम्हाला काही सांगायची गरज नसते. त्यांना त्यांचा भक्ताला काई हवं आहे ते त्यांना माहिती असते आणि ते त्याला देतच असतात.

पण मित्रांनो स्वामींचे काही मंत्र आहेत ज्यांच्यामध्ये खूप ताकद आहे खूप चातकारी अशी शक्ती आहे. आणि त्या मंत्रांचा जाप केला कि आपल्याला जे हवं ते मिळते. ज्या समस्या असतात त्या दूर होतात फक्त आपण मनोभावाने पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा असतो. मित्रांनो आज आपल्या लेखात आपण असल्याचं काही मंत्राबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही जप केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

हा मंत्र श्री गणेशाचा मंत्र आहे हा इच्छापूर्ती मंत्रामध्ये श्री गणेशाचा अश्रीवाद हवा असतो म्हणून हा मंत्राचा जाप अवश्य करावा हा मंत्र विघ्न दूर करणारा इच्छापूर्ती मंत्र आहे. तर मित्रानो हा मंत्र असा आहे.

ओम गं गौ गणपतये विघ्नविनाशने स्वः.!!
मित्रानो हा मंत्र सोपा आहे ह्या मंत्राचा जाप तुम्हाला १०८ वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे व तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती सांगायची आहे. असे केल्याने तुमच्या मनातील इच्छा लगेचच पूर होते. आणि तुमच्या जीवनात काही अडचणी आहेत त्या दूर होतात. हा मंत्र विघ्न दूर करणारा आणि इच्छा पूर्ण करणारा आहे.

तरी ह्या मंत्राची एक माळ तरी दररोज सकाळी किंवा तिनिसांच्या वेळेला अवश्य करावी.

Leave a Comment