‘या’ राशींसाठी कमला एकादशी अतिशय शुभ, भगवान विष्णूच्या कृपेने होतील संकटं दूर!

मित्रानो श्रावण अधिक मास सुरु असून आज कृष्ण पक्षातील एकादशी आहे. कमला एकादशी म्हणजे परमा, पुरुषोत्तम एकादशी 3 वर्षातून एकदा येते. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णुला समर्पित आहे. विष्णुदेवाची आराधना केल्यास आयुष्यात सुख, समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे आज काही राशींवर खूप शुभ ठरणार आहे. यामध्ये तुमची रास आहे का जाणून घ्या.

मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही उर्जेने परिपूर्ण असल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असणार आहात. धर्म-अध्यात्मात तुमची रुची वाढणार आहे. कुटुंबात नवीन पाहुणे येणार आहेत. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मोठी करार होणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभदायक असणार आहे. गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वेळ उत्तम असणार आहे. आवश्यक सहकार्य मिळाल्याने तुमचं काम पूर्ण होणार आहे. नवविवाहित जोडप्यांमध्ये रोमान्स असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवणार असल्याने नातं मजबूत होणार आहे. व्यवसायिकाना नवीन संधी मिळणार आहे.

धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस छान असणार आहे. तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. जवळच्या व्यक्तीला भेटल्याने तुम्ही प्रसन्न असणार आहात. व्यवसायिकांना नवीन संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार असून तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार आहे. धार्मिक विधी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.

मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी परमा एकादशीचा दिवस खूप शुभदायक असणार आहे. घरात पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचं वातावरण असणार आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. व्यावसायिकांना व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन नोकरी किंवा मोठी ऑर्डर मिळणार आहे. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे.

Leave a Comment