मित्रानो तुम्ही स्वामींना न आवडणाऱ्या दोन गोष्टी जर करत असाल स्वामी तुमच्यावर रुष्ट होतील. स्वामी तुम्हाला कधीच पावणार नाहीत. तर कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आपण पाहूया.मित्रानो स्वामीसेवा करणं फार सोपं आहे. परंतु स्वामी सेवा करत असताना या दोन गोष्टीचा विचार करूया. स्वामींना कुठल्या गोष्टी आवडतात. आणि कुठल्या आवडत नाहीत.
जेणे करून स्वामींच्या कुठल्या गोष्टी जास्त करत राहिलो तर स्वामी कृपा आपल्यावर लवकरात लवकर होईल. जर स्वामींच्या आवडत्या गोष्टी केल्या तर स्वामी आपल्यावर रागावणार नाहीत.
आपल्याला ते आशीर्वाद देतील. नेहमी स्वामींच्या मनासारख्या गोष्टी करायच्या आहेत. तर आपण आता स्वामींना न आवडणाऱ्या गोष्टी पाहणार आहोत.
मित्रानो या दोन गोष्टी जर तुम्ही करत असाल तर आताच तुम्ही थांबवा. या गोष्टी पुन्हा करायच्या नाही आहेत. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, कृपा होण्यासाठी ज्या कार्याचा आहेत त्या गोष्टी केल्या पाहिजे.ज्या गोष्टी नाही करायच्या आहेत त्या गोष्टी नाही करायच्या आहेत. मित्रानो स्वामी सेवा करत असताना पुजेमध्ये हळदी कुंकू वापरायचा नाही. ते स्वामींना आवडत नाही.
मित्रानो स्वामींना फक्त अष्टगंध लावतात. पूजेमध्ये हळदी कुंकू वापरात असाल तर ते वापरायचे बंद करा. आजपासून स्वामींना अष्टगंध लावायला चालू करा.
दुसरी जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण स्वामींना जी नैवेद्य दाखवतो. मग तो नैवेद्य कोणताही असो त्यावर आपल्याला एक तुळसी पण ठेवायचं आहे. तसाच दाखवायचा नाही.
स्वामी ते ग्रहण करत नाहीत. तुळसी पानं नैवेद्यवर नक्की ठेवायचं. आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा जे पाणी ठेवतो.ते पाणी अमृत समजून घ्यायचं आहे. ते पाणी प्रसाद समजून घ्यायचं आहे. ते पाणी वाया जाऊ द्यायचं नाही..