स्वामी कृपेने घरात सर्व काही चांगले होईल,भरभराट होईल फक्त रोज घरामध्ये हे वाचा!

मित्रांनो आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे पारायण जप करत असतो. स्वामींची पूजा आपण मनोभावे पूर्ण करत असतो स्वामींना आपण प्रसन्न करण्यासाठी कोणता उपाय किंवा मार्ग सोडत नाही. स्वामींना जास्तीत जास्त प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जप करत असतो.किंवा प्रार्थना करत असतो.काही जण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी मंदिरामध्ये जाऊन पारायण करत असतात.तर काहीजण घरामध्ये स्वामींना प्रसन्न करतात. रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही स्वामींची पूजा करता व त्यांच्या समोर दिवा अगरबत्ती लावता. व त्यांच्यासमोर बसुन रोज स्वामींच्या जप सुद्धा करत असता.

मित्रांनो आपल्या घरामध्ये अनेक अडी अडचणी किंवा भांडण तंटे वारंवार होत असतात.त्याच्यातून आपण बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग शोधत असतो. व अनेक उपाय करत असतो स्वामींची पूजा पण मनापासून करतो कारण स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतातच हे आपल्याला माहीतच आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी आज घरामध्ये रोज एक अध्याय वाचायचा आहे.

तो अध्याय कोणता मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर ते तुम्ही जाणून घ्या आता जे मी तुम्हाला काही वाचायला सांगणार आहे. ते तुम्ही सकाळी वाचला तरी चालेल किंवा संध्याकाळी वाचला तरी चालेल.जसे तुम्हाला वेळ मिळेल तसे तुम्ही ते वाचायचे आहे. तर अगरबत्ती दिवा लावून ते वाचायला घ्यायचे आहे. जर तुम्ही संध्याकाळी वाचणार असेल तरी पण अगरबत्ती दिवा लावून देवघरांमध्ये वाचायला बसायचे आहे. घरामध्ये जे करते व्यक्ती असतात. आपल्या आई असेल किंवा आपले वडील असतील तर त्यांनी हे पूजा किंवा हे वाचन करायचे आहे.

याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समाधान व भरभराटीचे वातावरण तयार होणार आहे . असे केल्याने याचा फायदा पूर्ण घरादाराला होत असतो .याचा आपल्याला खूप फायदा देखील होतो.आणि ही सेवा तुम्ही करतानाही मनोभावाने आणि श्रद्धेने करायचे आहे. मनात कोणतिही भावना न ठेवता ही सेवा करायची आहे म्हणजेच की तुम्हाला याचे फळ पूर्णपणे भेटून जाणार आहे. मित्रांनो रोज नेमकं काय वाचल्यामुळे घरामध्ये भरभराटीचे वातावरण तयार होणार आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे.

तुम्हाला तुमच्या गुरुचरित्र मधला चौदावा पारायण वाचायचा आहे. जर तुमच्याकडे घरामध्ये उपलब्ध नसेल तर तुम्ही मोबाईल मधून ऑनलाइन बघू शकता किंवा गुरुचे मंदिरांमध्ये सुद्धा लायब्ररीमध्ये मिळू शकते. तर ते सुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर त्याची पोती सुद्धा मिळते. त्या पोतीची किंमत देखील महाग नसते. ती छोटी पोती देखील तुम्ही घेऊन वाचला तरी चालेल. त्याच्यामध्ये पूर्ण चौदावा अध्याय दिलेला आहे. तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी स्वामींची पूजा व प्रार्थना करत असाल तर त्याच्यासोबतच तुम्हाला रोज गुरुचरित्र गुरुचरित्र मधला 14 वा अध्याय हा वाचन करायचे आहे.

याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी व भरभराटीचे वातावरण मिळणार आहे. घरामध्ये सर्व प्रॉब्लेम्स अडचणी दूर होऊन जाणार आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला वरती जो उपाय सांगितला आहे तो तुम्ही जरूर करून पाहायचा आहे.याच्यामुळे तुमच्या असलेली संकटे व तुमच्या घरामध्ये असलेल्या अडचणी कायमचे दूर होणार आहेत. तुमच्या घरामध्ये भरभराटीचे वातावरण तयार होणार आहे व तुमचे चांगले होणार आहे.

Leave a Comment