कोणतेही काम सुरू करण्याआधी, स्वामींच्या ‘या’ ओळी बोला ; सर्व निर्विघ्न होईल!

मित्रांनो, आपण कोणतेही काम सुरू करताना तसेच ते काम काम सुरू केल्यानंतर आपणाला त्यामध्ये काही संकटे येणार नाही याची सर्व चौकशी करूनच आपण नवीन कामाला सुरुवात करतो. जेणेकरून त्या कामांमध्ये आपल्याला सफलता मिळावी. तर मित्रांनो तुम्ही देखील कोणतेही नवीन काम सुरू करणार असाल किंवा शुभकार्य करणार असा किंवा एखादा प्रवास तुम्ही करणार असाल कोणतेही शुभकार्य करण्याआधी तसेच नवीन वस्तू जर तुम्ही खरेदी करणार असाल तर मित्रांनो ते निर्विघ्न पार व्हावे यासाठी आपण खूपच प्रयत्नशील राहतो.

तर मित्रांनो यासाठीचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुम्ही जे काम सुरू करणार आहात तर त्या कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होण्यासाठी त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी हा एक उपाय खूपच चमत्कारिक असा उपाय आहे. जो केल्याने तुमचे काम हे निर्विघ्न पार पडेल.

यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त स्वामींच्या ओळी बोलायच्या आहेत. या ओळी ओळीत बोलत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती तसेच विश्वास असणे खूपच गरजेचे आहे.
मित्रांनो तुम्हाला स्वामींसमोर बसून स्वामींना हात जोडून नमस्कार करून तुम्हाला या ओळी बोलायच्या आहेत.

या ओळी स्वामींना प्रसन्न करतात. स्वामींची कृपा करतात आणि आपले कोणतेही काम असेल वस्तू खरेदी करणार असाल आणि काही जे आपण करणार आहोत त्यामध्ये कोणताही अडथळा अडचण येत नाही. सगळं काही निर्विघ्न होतं पूर्ण होतं. कारण ते स्वामींकडून पूर्ण होतं.

स्वामींच्या कृपाशीर्वादाने पूर्ण होतं. तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल कुठेहि जाणार असाल किंवा कोणतेही घरात शुभकार्य असतील किंवा नवीन वस्तू घेणार असाल तर तुम्ही सगळ्यात आधी स्वामींसमोर बसून हात जोडा. अगरबत्ती लावा दिवा लावा आणि या ओळी बोला. या स्वामींच्या ओळी आहेत या ओळी काही अशा आहेत.

ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय मम सर्व आरिष्ट निवारणाय
मम सर्व कार्य सिद्ध कराय, मम मनो वंचित फल प्रदायकाय

मित्रांनो या अतिशय सोप्या ओळी आहेत आणि फक्त एक वेळेस तुम्हाला या ओळी बोलायच्या आहेत. एका कागदावर लिहून त्या वाचू सुद्धा शकता. लिहून घ्या आणि कोणतेही कार्य कधीहि करणार असाल, काम सुरू करणार असाल, नवीन वस्तू घेणार असाल तर सगळ्यात आधी स्वामीं समोर बसून या ओळी बोला.

यामुळे मित्रांनो काहीही अनिष्ट होत नाही. विघ्न येत नाहीत. स्वामींचा आशीर्वाद राहतो. प्रत्येक कार्य सिद्ध होतं. या स्वामींच्या बोलत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये आणायचा नाही. आपले मन चलबिचल होता कामा नये. या ओळी बोलल्याने तुमचे कार्य जे काही काम असेल, प्रवास असेल तो निर्विघ्नपणे पार पडेल. तर अशा या चमत्कारिक ओळी तुम्ही देखील कोणतेही काम सुरू करताना अवश्य बोला. यामुळे तुम्हाला नक्की लाभ मिळेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment