मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी कर्ज घेतात ज्या लोकांनी कमी रकमेचे कर्ज घेतले तर सहज फेडले जाते किंवा ते फेडण्यात यशस्वी होतात. पण ज्यांनी मोठ्या रकमेचे कर्ज घेतलेली असते. त्यांना कर्ज फेडण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
तर काही लोक असे असतात जे एकामागून एक कर्ज घेत राहतात आणि मग कर्ज पैलवानेसे होते आणि ते परत पाडण्याचे सामर्थ्य पण त्यांच्यामध्ये नसते. अशा प्रकारचे लोक इच्छा असून देखील कर्ज फेडू शकत नाहीत.
शास्त्रामध्ये कर्ज घेणे आणि देणे या सामन्धी उल्लेख आहे आणि शास्त्रांमध्ये लवकर कर्ज फेडण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत ह्या उपायाच्या मदतीने कोणतीही व्यक्ती कमी वेळात कर्जापासून मुक्ती मिळू शकते. तसेच तुम्हाला आज मी काही उपाय सांगणार आहे. जे तुम्ही केले तर त्यामुळे तुमची कर्जापासून मुक्ती होऊ शकते.
पहिला उपाय जो आहे तो आहे गायत्री मंत्र जप. हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचे तर पाच रंगाचे गुलाब घ्यायचा आणि एक पांढरे वस्त्र घ्यायचे .हे वस्त्र ज्याची लांबीची आहे ते दीड मीटर असावी यानंतर आपण सगळे गुलाब या कपड्यांमध्ये ठेवायचे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा.
जप करता करता आपण या कापडाला बांधायचे. जाप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेल्या गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहीत करायचं. हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरील कर्ज देते कमी होत.
असल्याचे तुम्हाला दिसू येईल ज्या लोकांवर कर्जाचं ओझं अधिक आहे त्यांनी मंत्रजप दररोज करणे फायदेशीर ठरेल आणि ज्यांना खूप जास्त प्रमाणात कर्ज आहे त्यांनी हा जो उपाय आहे तो दररोज केला तरी चालेल.
थोडेफार कर्ज असेल तुम्हाला त्यांच्यापासून मुक्ती हवी असेल तर हा उपाय आहे तो तुम्हाला फक्त एकदाच करायचा आहे सगळे उपाय आहे ते तुम्ही कुठेही बसून करू शकता. पण मी सल्ला देईन की जर तुम्ही देवघरात बसून केलं. या देवाच्या समोर देवघरासमोर बसून केलं तर हे तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार आहे.
दुसरा उपाय आहे नारळ आणि काळा धागा. याच्यामध्ये आपल्याला नारळाने काळा धागा यांची गरज पडणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं तर ज्याच्यावर कर्ज आहे त्यांना स्वतः उपाय करायचे आणि त्याच्या स्वतःच्या उंची एवढा एक काळा धागा घ्यायचे. या धाग्याने आपली उंची मोजल्या नंतर हा काळा धागा जोडतो तो कट करून जाळावर गुंडाळायचे आणि आंतर या नारळाची पूजा करायची.
पूजा झाल्यानंतर हा जो नारळ आहे तो नदीमध्ये आपल्याला प्रवाहित करायचं. हा नारळ फक्त आणि फक्त नदीमध्ये प्रवाहित करायचा. इतर कोणत्याही वाहत्या पाण्यामध्ये नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हाच उपाय आहे तो फक्त आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. तर कोणत्याही दिवशी करायचा नाहीये.
तिसरा उपाय मसूर डाळीचा आहे. मसूर डाळ हि कर्ज मुक्ती साठी अतिशय गुणकारी किंवा उपयुक्त आहे असे म्हणतात. मसूरडाळ देवास अर्पण केल्यामुळे तुमचं कर्ज कमी व्हायला मदत होते किंवा कमी होतच होतं आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवार किंवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करायचे.
अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचं हे केल्यामुळे तुमचं जे कर्ज आहे ते नक्कीच कमी होतं
पाचवा उपाय मोहरीच्या तेलाचा आहे. याला राईचे तेल पण काही ठिकाणी म्हणतात. तर शनिवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा. शनिवारी ऐका मातीच्या दिव्यांमध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आणि नंतर हा दिवा व्यवस्थित झाकायचा आहे.
या दिव्याला झाखल्यानंतर नदी किनारी जाऊन तिथे खड्डा बनवायचे आणि त्या खड्ड्यांमध्ये ठेवायचे. हे सगळं केल्यानंतर एकदा ही मागे न पाहता आपल्या घरी निघून यायचे. याच्यामुळे तुम्हाला तुमचं कर्ज जे आहे ते नक्की तुमच्या डोक्यावर उतरायला मदत होते.
शेवटचा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय आहे ते म्हणजे सात गुरुचरित्र पारायण करायचे. तुम्हाला जसे जमेल जितक्या लवकरात लवकर सात गुरुचरित्र पारायण करायला जमेल तितक्या लवकर तुम्हाला करायचे अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुमचं जे कर्ज आहे ते तुमच्या डोक्यावरून उतरणारा आहे.
जर तुम्हाला कर्ज अतिशय जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हे सगळे उपाय एकदा करा. पण जर कर्ज तुमचं कमी असेल तर तुम्ही फक्त सात गुरुचरित्र पारायण केलं तरी तुमच्यासाठी ते बस असणार आहे. तर हे होते काही उपाय जे तुम्ही केले तर तुमची नक्कीच कर्जापासून मुक्ती होऊ शकते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.