30 मे मंगळवार स्वामींची विशेष सेवा; सर्व संकटे दूर, इच्छा होणार पूर्ण!

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त असतात. सेवेकरी असतात. म्हणजेच आपल्या काही अडचणी असतील, संकटे असतील, कामांमध्ये आपली प्रगती होत नसेल किंवा यश मिळत नसेल त्यावेळेस आपण अनेक देवीदेवतांचे व्रत उपवास करून पूजा विधी देखील करीत असतो. जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व समस्या देवी देवता दूर करतील आणि आपणाला एक आनंदाचे जीवन जगायला मिळेल.

परंतु मित्रांनो काही वेळेस जीवनामध्ये खूप मोठमोठ्या अडचणी, संकटे येत असतात. भरपूर उपाय करून देखील आपणाला त्यातून मुक्ती मिळत नाही. त्यावेळेस आपण खूपच निराश होऊन जातो आणि आपण मग व्रत उपवास करणे सोडून देतो किंवा शास्त्रामध्ये दिलेले उपाय देखील आपण करत नाही.

तर आज मी तुम्हाला स्वामींची अशी एक सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी करायची आहे. या सेवेमुळे तुमच्या सर्व अडचणी, संकटे स्वामी महाराज दूर करणार आहेत आणि तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील त्या देखील पूर्ण होणार आहेत. तर ही सेवा घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरीही चालते आणि संध्याकाळची ही सेवा तुम्हाला अगदी मनोभावे, श्रद्धेने करायचे आहे.

याचेमध्ये तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे. संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही दिवा, अगरबत्ती करता त्यावेळेस तुम्हाला एका चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. तर मित्रांनो हात पाय स्वच्छ धुऊन झाल्यानंतर देवघरांमध्ये दिवा अगरबत्ती केल्यानंतर देवघरासमोर हात जोडून तुम्हाला बसायचे आहे. स्वामींच्या प्रतिमेला नमस्कार करायचा आहे. जी काही संकटे असतील, अडचणी असतील स्वामींना सांगायचे आहेत. इच्छा असतील त्या देखील स्वामींना सांगायचे आहेत आणि या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे

ओम अतिस्थिराय नमः
तर या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. नंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. अशाप्रकारे मित्रांनो जर तुम्ही या मंत्राचा जप मंगळवारी संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती करता त्यावेळेस जर केला तर यामुळे तुमच्या अडचणी, संकटे नक्कीच स्वामी महाराज दूर करतील आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील.

तर अशाप्रकारे तुम्ही देखील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर ही मंगळवारची स्वामींची विशेष सेवा आवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment