अनेक प्रकारच्या अडचणीवर स्वामी काय सांगतात?

मित्रांनो प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी येत असतात. त्यावेळेस आपण स्वामींचा धावा करतो की मला खूपच मोठी समस्या आली आहे प्रश्न सुटत नाही पैशासंबंधीत अडचणी आहे, लग्न जुळत नाही घरामध्ये आजार पण आहे स्वामी मी आता काय करू. असा आपण धावा स्वामींना करतच असतो. म्हणजेच आपले प्रश्न हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात.

परंतु या सर्व प्रश्नांवर एक उपाय म्हणजे ते स्वामी हे असतात त्यावेळेस आपल्याला स्वामी सांगतात की तू आता स्वतःला खूपच अडचणीत समजतो आहेस म्हणजेच तू आपल्या वर्तमान पाहत आहेस. तुझ्या सर्व अडचणी समस्या, संकटे हे सर्व काही मी पाहतो आहे. परंतु या सर्व अडचणींवर तू देखील मात करशील आणि येणारा भविष्यकाळ हा तुझ्यासाठी खूपच आनंदाचा असणार आहे.

त्यामध्ये तू खूपच खुश असणार आहे. या अडचणीवर संकटांवर सामोरे जाणे खूपच गरजेचे आहे. प्रत्येक संकटाचा खंबीरपणे तो सामना करायला हवा. तुझ्या पाठीशी मी कायम उभा आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला नक्कीच मिळतील. येणारा भविष्य हे तुझे सुखाचे आणि समाधानाचे असणार आहे. त्यामुळे तू आताची चिंता न करता आलेल्या अडचणींना समस्यांना खंबीरपणे सामोरे जा आणि त्यातून मार्ग मी नक्कीच तुला दाखवील.

परंतु तू प्रयत्न करणे सोडू नकोस. कारण प्रयत्न नंतर पुन्हा यश हे मिळणारच आहे. त्यामुळे तू आताची चिंता अजिबात करू नकोस. आलेला प्रत्येक दिवस हा तू आनंदात घालव. तुला नक्की त्यामध्ये मार्ग मिळेल. तू अजिबात कशालाही काळजी करू नकोस. मी तुझ्या पाठीशी कायम राहील.

Leave a Comment