Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मतुम्ही निस्वार्थ प्रेम करून देखील तुम्हाला जर कोणी फसवत असेल, खोटे बोलले...

तुम्ही निस्वार्थ प्रेम करून देखील तुम्हाला जर कोणी फसवत असेल, खोटे बोलले असेल तर……

मित्रांनो आपल्याला आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोच. म्हणजेच कोण रागीट असते कोण प्रेमळ असते तर खूप जण स्वार्थी देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच प्रत्येक माणसाचा स्वभाव हा एक सारखा नसतो. म्हणजे त्याच्या वागण्यात, बोलण्यात, स्वभावात वेगवेगळ्या फरक हा जाणवतो. तर आपल्या बाजूला अशी काही लोक असतात ते आपल्याबरोबर सतत खोटे बोलत असतात.

म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीवर निस्वार्थपणे प्रेम करतो त्यांची काळजी घेत असतो त्यांच्या अडचणीमध्ये, दुःखामध्ये आपण त्यांना साथ देत असतो. परंतु असे लोकच जर तुम्हाला फसवत असतील किंवा कुटुंबाच्या बाबतीत खोटे बोलत असतील त्यावेळेस आपल्याला खूपच वाईट वाटते आणि आपण त्या माणसाने असे का केले? म्हणून विचार करत बसतो. कारण आपण निस्वार्थपणे एखाद्या व्यक्तीला मदत करत असतो किंवा त्यांची काळजी घेत असतो. प्रेम करत असतो. परंतु त्याची कोणतीच जाणीव जर दुसऱ्या व्यक्तीला नसेल त्यावेळेस मात्र आपल्याला खूपच वाईट वाटते.

परंतु मित्रांनो तुम्ही त्यांचा विचार करत बसू नका. तुम्ही आपले चांगले कर्म करत राहा. कारण तुम्ही निस्वार्थपणे केलेली मदत ही स्वामी महाराजांनी पाहिलेली असते. कर्मानुसारच प्रत्येक व्यक्तीला त्याचे फळ मिळत असते. आता जो व्यक्ती तुमच्याबरोबर खोटं बोलत आहे किंवा फसवत आहे त्याला त्याची कर्माची फळे स्वामी महाराज नक्कीच देतील.

म्हणजेच त्याला एखादा वाईट काळ आला तेव्हा त्याला आठवेल की, मी कोणालातरी फसवले आहे खोटे बोलले आहे आणि त्याचीच परतफेड मला मिळत आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला भूतकाळाची आठवण नक्कीच करून द्या. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणालाही जर तुम्ही निस्वार्थ भावनेने प्रेम करत असाल, काळजी घेत असाल आणि तोच व्यक्ती जर तुम्हाला फसवत असेल तर त्या गोष्टींची काळजी करत बसू नका. तुम्ही तुमचे चांगले कर्म करत राहा.

स्वामी महाराज तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माची फळे तुम्हाला नक्कीच चांगली देतात. त्यामुळे आपले चांगले कर्म सोडू नका. आपले चांगले कर्म करत राहा. ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे खोटं बोलले आहे त्यांना स्वामी महाराज त्यांचे फळ नक्कीच देतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन