Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मगुरुवारी घरामध्ये ठेवा एक तांब्या पाणी, सर्व दरिद्रता घराच्या बाहेर जाईल!

गुरुवारी घरामध्ये ठेवा एक तांब्या पाणी, सर्व दरिद्रता घराच्या बाहेर जाईल!

मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मकता बाहेर निघून जावे यासाठी आपल्याकडे बरेच जण खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या नंतर मात्र शास्त्रांमध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय आपल्या घरामध्ये करून त्याद्वारे घरांमधली नकारात्मकता बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो आज आपण असाच एक आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय पाहणार आहोत आपण गुरूवारच्या दिवशी अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरी यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील.

मित्रांनो हा उपाय करत असताना कोणत्याही गुरुवारी रात्री इथे ठेवा 1 तांब्या पाणी घरात बरकत होईल, सुख समृद्धी नांदेल. मित्रांनो हा खूप चमत्कारी खूप शक्तिशाली तोडगा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातून नकारात्मकता, वाईटशक्ती, दोष, पीडा आणि अडचणी सगळं काही नष्ट होतं आणि घरातून बाहेर जाते आणि हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे. असे तुम्ही नऊ गुरुवार हा उपाय हा तोडगा करू शकतात आणि त्याचबरोबर मित्रांनो नऊ गुरुवार करायचे असेल तर नऊ गुरुवार करा किंवा त्यापेक्षा जास्त ही करू शकतात. कारण जसा जसा पण हा उपाय पुढे करत जातो तसतसा लाभ आपल्या घरात सुरू होतो, लाभ दिसू लागतो.

सकारात्मकता नांदू लागते, घरात प्रसन्नता वाटू लागते, आनंद, शांतता सगळं काही व्य व स्थि त सुरळीत होतं म्हणून गुरुवारी रात्री हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी तुम्ही तांब्याचा तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचा आहे पाणी शुद्ध असलं पाहिजे. पिण्याचे पाणी तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर हा तांब्या तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचे आहे आणि मित्रांनो संध्याकाळी ठेवा जेव्हा तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस सात-साडेसात दरम्यान तुम्ही तुमच्या देवघरात तांब्या ठेवायचा आहे. मध्ये व मध्यभागी देऊ शकतात किंवा आजूबाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता जिथे जागा असेल तिथे.

आणि मित्रांनो त्यानंतर या तांब्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले असेल तर फुले वाहून पुजा करायची आहे.आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायचे आहे की, आमच्या घरात सुख-समृद्धी नांदू दे, आमच्या घरात बरकत राहू दे, आमच्या घरातल्या अडचणी दुःख सगळं काही नष्ट होऊ दे असं बोलायचं आहे आणि रात्रभर तो तांब्या देवघरात राहू द्यायचा आहे आणि मित्रांनो दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल शुक्रवारच्या दिवशी आंघोळ वगैरे करून देवघरात जा. देवघरात जाऊन देवांना नमस्कार करा आणि तो रात्री ठेवलेला तांब्या तेथून उचला आणि बाहेर जाऊन ते तांब्याचे पाणी तुळशीमध्ये प्रवाहित करा किंवा तुळशीमध्ये विसर्जित करा.

आणि मित्रांनो जर तुळशी नसेल तर कोणतेही झाड असेल, कोणतीही फुलांचे झाड असेल, की कोणतेही रोप असेल त्यामध्ये तुम्ही ते पाणी टाकू शकता.असं दर गुरुवारी तुम्हाला करायचा आहे. कमीत कमी नऊ गुरुवार हा उपाय करा. दर गुरुवारी रात्री तुम्हाला तांब्याभर पाणी ठेवायचा आहे आणि शुक्रवारी तुळशीमध्ये किंवा कोणत्याही झाडामध्ये ते पाणी विसर्जित करायचं आहे. नक्की हा उपाय करा तुम्हाला लाभ मिळेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन