16 जुलै मोठा रविवार 21 वेळा बोला हा मंत्र, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील!

मित्रांनो आपल्या जोतिष शास्त्रानुसार आणि वास्तु शास्त्रानुसार रविवारचा दिवस सूर्य देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. म्हणूनच मित्रांनो रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात आधी सूर्यदेवतेला जल अर्पण केले पाहिजे आणि त्यानंतर मगच आपल्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे.

मित्रांनो जर रविवारच्या दिवशी आपण सूर्य देवतेला जल अर्पण केले आणि सूर्य देवतेचे स्नान नामस्मरण केले तर यामुळे आपल्या कुंडली मध्ये असणारे अनेक दोष कमी होत असतात. तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो उपाय करताना आपल्याला एका प्रभावी मंत्राचा जप 21 वेळा करायचा आहे.

मित्रांनो या मंत्राचा जप जर आपण 21 वेळा या रविवारच्या दिवशी केला तर मित्रांनो यामुळे सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या सोबत कायम राहील आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांचा आशीर्वाद मुळे आपल्या ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतीलच आणि त्याचबरोबर या मंत्रामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील.

तर मित्रांनो कोणता आहे तो मंत्र जो आपल्याला रविवारच्या दिवशी 21 वेळा बोलायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला या रविवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो आज आपण 16 जुलै मोठा रविवार या दिवशी आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने स्वामींची सेवा करायची आहे याबद्दलची सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो रविवारच्या दिवशी आपण ही सेवा करून आपला निश्चित लाभ मिळू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण स्वामींची ही सेवा करण्यापूर्वी रविवारी संध्याकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर शांत बसायचे आहे.

त्यापूर्वी आपले हात पाय स्वच्छ धुऊन अगरबत्ती दिवा लावून घ्यावा. स्वामी च्या समोर बसल्यानंतर आपल्या मनोभावे स्वामींना सर्व इच्छा सांगाव्यात आणि आपल्या स्वामींची अगदी मनापासून सेवा देखील करावी.

मित्रांनो रविवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी ज्या वेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ हात पाय देऊन आपल्या देवघरामध्ये जायचे आहे आणि तिथे जाऊन दिवा अगरबत्ती केल्यानंतर किंवा देव पूजा केल्यानंतरस्वामींचे नामस्मरण करायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला एका स्वामींच्या प्रभावी मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा आहे.

मित्रांनो हा स्वामींचा अगदी प्रिय आणि प्रभावी मंत्र आहे म्हणूनच रविवारच्या दिवशी जर आपण या मंत्राचा जप केला तर स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे तो मंत्र ज्याचा जर आपल्याला रविवारच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो तो स्वामींचा प्रभावी मंत्र आहे पुढील प्रमाणे. हा खालील मंत्र 21 वेळा आपणाला बोलायचं आहे.
ओम सूर्य देवताय नमः ओम भगवते नमः
ओम सूर्य देवताय नमः ओम भगवते नमः

मित्रांनो हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणजे बरोबर 21 वेळाच म्हणायचं आहे कमी किंवा अधिक म्हणू नये. हा मंत्र म्हणताना आपले मन प्रसन्न असावे. आणि ही सेवा आपण मनापासून अगदी श्रद्धेने पूर्ण करावी. निश्चितच आपण स्वामींच्या प्रती जी सेवा करत आहात जे आपले म्हणणे सांगत आहात ते स्वामिपर्यंत पोहोचेल आणि ते आपली सेवा नक्कीच मान्य करतील.

आपली जी इच्छा असेल ती मागणी असेल ते पूर्ण करतील. म्हणूनच मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने 16 जुलै या रविवारच्या दिवशी जर आपण स्वामी सेवा केली आणि वर सांगितलेल्या मंत्राचे एकवीस वेळा जप केला तर यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment