अमावस्येच्या रात्री कोणीही हा पदार्थ दिला तर खाऊ नका!

मित्रांनो बऱ्याच वेळा आपणाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणजेच मित्रांनो काही वेळेस आपल्याला श्वास घेण्यामध्ये अडचण निर्माण होते. तसेच मित्रांनो काही वेळा आपल्या घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखे वाटते. तसेच घरामध्ये भांडण तंटे, अशांती निर्माण होते.

तणावपूर्ण वातावरण राहते. एखाद्या उद्योगांमध्ये आपल्याला भरपूर पैसा मिळत असतो परंतु काही वेळेस त्या व्यवसायातून आपल्याला फक्त तोटा जाणवतो. तसेच घरातील एखाद्या व्यक्तीचे अचानक मृत्यू पावणे यामागे आपल्याला नेमके काय होत आहे हे समजत नाही.

परंतु मित्रांनो अशी जी कारणे आहेत या कारणांमध्ये काही काळा जादूचा देखील परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजेच कोणीतरी आपल्यावर काळी जादू करत आहे. यामुळे देखील असे होऊ शकते.

तसेच मित्रांनो आपणाला बऱ्याच वेळेला खूपच बेचैन झाल्यासारखं वाटते. प्रत्येक गोष्टीला आपण स्वतःलाच दोष देत बसतो. तसेच निराशमध्ये आपले जीवन जगत असतो. ही देखील लक्षणे काळी जादू किंवा करणी ची असतात.

तर मित्रांनो ही सर्व काही लक्षणे आहेत ही काळे विद्येची लक्षणे देखील मानली जातात. तर मित्रांनो जी माणसे एखाद्या व्यक्तीवर काळी जादू किंवा करनी करणार असतात त्यासाठी मित्रांनो अमावस्या हा दिवस ते ठरवत असतात. कारण अमावस्याच्या दिवशी काळी जादू किंवा करणी केलेली असेल तर ती करणी आणि काळी जादू त्या लोकांना लगेचच लागू होते.

तर मित्रांनो या काळ्या जादूपासून आणि करणी पासून जर तुम्ही तुमचा बचाव करणार असाल तर तुम्ही अमावस्या तिथीला अमावस्येच्या रात्री तुम्ही कोणीही जरी हे पदार्थ दिले तर हे पदार्थ अजिबात खायचे नाहीत. तर मित्रांनो या अमावस्येच्या दिवशी तुम्ही नक्की कोणते पदार्थ खायचे नाहीत याविषयी आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे.

तर मित्रांनो बरेच लोक हे आपल्या शत्रूपासून सुटका व्हावी यासाठी काळी जादू किंवा करणी करतात. परंतु बरेच लोक असे असतात की ते आपल्या स्वार्थासाठी देखील अनेक प्रकारच्या लोकांवर काळी जादू आणि करणी हे करीत असतात. अनेक तांत्रिक तोटके ते वापरात आणतात.

तर मित्रांनो बरेच जण याला अंधश्रद्धा देखील मानतात. परंतु मित्रांनो बऱ्याच लोकांना याचा अनुभव देखील आलेला असतो. तुम्हाला जर अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घराच्या छतावर किंवा बाल्कनी मध्ये एखादी वस्तू आढळून आली. तर या वस्तूला तुम्ही स्पर्श न करता तुम्ही ते कचरापेटी मध्ये टाकून द्यायची आहे. त्याची विल्हे वाट लावायची आहे. परंतु मित्रांनो अशा वस्तूला तुम्ही लाथ देखील मारायची नाही.

तर मित्रांनो अमावस्येच्या दिवशी किंवा तुम्ही इतर कोणत्याही दिवशी एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचे सतत भांडण होत असेल तर त्या व्यक्तीचा तुम्ही इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीपासून तुम्ही चार हात लांब राहायचे आहे. तसेच या व्यक्तीना जर तांत्रिक टोटके यांची माहिती असेल तर अशा लोकांपासून तुम्ही दूरच राहायचे आहे. तसेच मित्रांनो या व्यक्तीने तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कोणताही जर पदार्थ खाण्यास दिला तर तो पदार्थ देखील तुम्ही सेवन करायचा नाही.

तर मित्रांनो अशा जर व्यक्ती काही तांत्रिक गोष्टी करत असतील म्हणजेच जादूटोणा, काळी जादू करत असतील तर अशा लोकांनी जर तुम्हाला कोणताही पदार्थ खायला दिला तर खायचा नाही. मित्रांनो बऱ्याच व्यक्ती या गोड मिठाईच्या माध्यमातून तुम्हाला जादूटोणा वगैरे करत असतात.

म्हणजेच सफेद रंगाच्या म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या मिठाई मधून या व्यक्ती तुमच्यावर काळी जादू किंवा करणी करू शकतात.तर मित्रांनो तुम्ही या अमावस्येच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचा पदार्थ हा अजिबात सेवन करायचा नाही.

कारण त्या मिठाईच्या माध्यमातून तुम्हाला ती व्यक्ती काहीतरी काळी जादू किंवा करणी करत असते. त्यामुळे मित्रांनो पांढऱ्या रंगाची मिठाई ही अमावस्येच्या दिवशी कोणीही दिली असेल अमावस्येच्या दिवशी तर तुम्ही ती ग्रहण करायची नाही किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना देखील ती खायला लावायची नाही.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील काळी जादू आणि करणी पासून जर आपल्या कुटुंबाचे तसेच आपले संरक्षण करणार असाल तर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी कुठल्याही व्यक्तीने जर तुम्हाला मिठाई म्हणजेच पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचा कोणताही पदार्थ जर दिला तर तुम्ही तो अजिबात खायचा नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment