मित्रांनो कर्ज काढण्याची इच्छा कुणाचीच नसते.मात्र कधीकधी आपली मजबुरी असते आणि आपल्याला कर्ज काढावं लागतं. नंतर परिस्थिती अशी बनत जाते की आपल्याला या कर्जाचेआहे हप्ते सुद्धा वेळेवर फेडता येत नाही. हळूहळू या कर्जाचा डोंगर आपल्यावर निर्माण होतो. या कर्जाच्या ओझ्याखाली अनेक जण दबून जातात.काय करावे ते सुचत नाही.
श्री स्वामी समर्थ महाराजांची एक प्रभावी सेवा आज आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो माणसाला जीवनात मध्ये घरा साठी गाडी साठी किंवा एखाद्या कामा साठी कर्ज कधी ना कधी घ्यावे लागते.
मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपण घेतलेले कर्ज हे फिटत नाही कर्जाचे हप्ते नियमित जात नाही आणि कर्जाचा डोंगर नियमित वाढत जातो. पण बाही खूप वाईट वेळ समजली जाते एकदा माणसाने कर्ज घेतलं तर त्या माणसाचे संपूर्ण आयुष्य वाईट परिस्थितीत जाते समस्येत संकटात जाते.
त्यासोबतच त्याच्या परिवाराला सगळं सहन करावं लागतं कर्ज घेणार माणूस कमावतो कमी आणि फेडतो जास्त अशी परिस्थिती होते म्हणून कर्ज असेल तर हा तोडगा करा याने कर्ज लवकर मुक्त होईल आणि तुम्ही या संकटातून बाहेर पडाल कर्ज नसेल तर तरी ही सेवा करा पुढे कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाहीं.
तर मित्रांनो तुमच्यावर जास्त कर्ज झाले असेल किंवा तुम्हीही इतरांकडून जास्त प्रमाणात पैसे उदर घेतले असते तर अशावेळी तुम्ही खूप मेहनत घेतलीच पाहिजे परंतु त्याच सोबत जर अध्यात्माची मदत घेऊन आपण काही उपाय आपल्या घरामध्ये केले तरी यामुळे याचा फायदा आपल्याला होत असतो तर मित्रांनो याबद्दलचीच एक स्वामींची प्रभावी सेवा आज आपण पाहणार आहोत.
ही सेवा मित्रांनो आपल्याला आपल्या घरामध्ये करायला सुरुवात करायचे आहे ही सेवा करायला सुरुवात केल्यानंतर अगदी काही दिवसांमध्येच याचा सकारात्मक करणं तुम्हाला नक्की दिसून येईल कर्ज आहे ते हळूहळू कमी होईल तर मित्रांनो कोणते आहे हे स्वामींचे सेवा आणि कशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो या सेवेमध्ये आपल्याला चार गोष्टी करायचे आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र मधील 21वा अध्यायाचे वाचन आपल्याला एक वेळेस करायचे आहे त्यानंतर आपल्याला श्री सूक्त याचे देखील एक वेळेस वाचन करायचे आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तीन माळ करायचा आहे.
त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे तारक मंत्राचा जप एक वेळा करायचे आहे. असेच या चार गोष्टी आपल्याला सेवेमध्ये करायचे आहेत. मित्रांनो ही सेवा तुम्ही कोणतेही दिसत होती सुरुवात करू शकता आणि ही सेवा तुम्ही तुमच्यावर असणारे कर्ज कमी होईपर्यंत करू शकता किंवा 21 दिवस ही करू शकता. तर अशा पद्धतीने स्वामींची ही एक सेवा तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला नक्की दिसून येईल.