Friday, September 22, 2023
Homeअध्यात्मआज स्वामी महाराजांनी आमच्या घरी नैवेद्य ग्रहण केला : साक्षात अनुभव !

आज स्वामी महाराजांनी आमच्या घरी नैवेद्य ग्रहण केला : साक्षात अनुभव !

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,

मित्र- मैत्रिणींनो, प्रत्येक स्वामी भक्तांचे एक इच्छा असते की श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या घरी येऊन नैवेद्य ग्रहण करावा. आणि हा स्वामी महाराजांनी ग्रहण केला याहून दुसरे कोणते सौभाग्य नाही. आम्ही स्वामी समर्थ महाराजांनी ग्रहण केला आहे. असे काही होत नाही स्वामी समर्थ महाराज नैवेद्य ग्रहण करणे हे प्रत्येकाचेच इतके मोठे नशीब ही नसते.

प्रत्येकालाच वाटत असते की स्वामी समर्थ महाराजांनी आपला नैवेद्य ग्रहण करावा. पण जो अत्यंत मनोभावे स्वामींची नित्यसेवा करतात, त्यांचाच नैवेद्य श्री स्वामी समर्थ महाराज ग्रहण करत असतात. काल परवाचीच गोष्ट आहे सोनाली धोत्रे ताई यांचा हा अनुभव आहे.

सोनाली ताई स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुचरित्राचे पारायण चालू होते. त्या पारायणाला बसल्या होत्या त्या पारायणाची सांगता होती. त्यावेळी त्यांनी नैवेद्य केला सोनाली त्यांची फक्त एवढीच इच्छा होती. की स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या नेवेद्य ग्रहण करावा. स्वामी यांची प्रत्येकाचीच इच्छा असते की स्वामी समर्थ महाराजांनी आपला नैवेद्य ग्रहण करावा.

सोनाली त्यांनी मनातल्या मनात प्रार्थना केल्या व माझा नैवेद्य ग्रहण करा. असं सांगितल्यावर केंद्रातील आरती झाली आरती झाल्यानंतर तो नैवेद्य ठेवायचा असतो. वतने व झाकून ठेवण्यात आला झाकून ठेवला. स्वामी समर्थ महाराजांनी केंद्रामध्ये त्यांचा नैवेद्य ग्रहण केला नाही.

सोनाली ताई ना फार वाईट वाटले त्या स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचा नेवेद्य ग्रहण केला नाही. म्हणून त्यांना मनातल्या मनात असे वाटू लागले की स्वामी समर्थ महाराजांनी माझा नैवेद्य ग्रहण केला नाही. त्यामध्ये माझे काही चुकले की काय त्यांना वाटू लागले.

मित्रांनो त्यावेळी आपल्याला हे माहीत नसतं की याच्यापेक्षा आहे. जास्तीचं काहीतरी स्वामी समर्थ महाराज आपल्याला देणार असतात म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी चांगल्यासाठीच घडत असतात. म्हणूनच थोड्याच या अपयशाने निराश न होता पुढे आपल्याला याच्या पेक्षा हि मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे असा विचार करून पुढे जात राहावे.

सोनाली ताई जॉब करत असल्यामुळे त्या जॉब वर गेल्या व त्यांच्या आईने संध्याकाळचे सहा ची आरती केली व स्वामींना नैवेद्य दाखवला. त्यानंतर त्यांनी तो नेवेद्य झाकून ठेवला. सोनाली ताई कामावरुन आल्यानंतर स्वामींना दाखवलेला तो नेवेद्य त्यांच्या आई तेथून आणण्यासाठी गेल्या व त्यांनी पाहिले. की नैवेद्यासाठी केलेला शिरा स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पर्यंत पोचला होता.

सोनाली ताईच्या घरी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत. त्या पादुका पर्यंत नैवेद्यासाठी केलेला शिरा पोचला होता. केंद्रामधील स्वामिनी नेवेद्य ग्रहण न केल्यामुळे ताईंना फार वाईट वाटले होते परंतु त्याच्यापेक्षाही मोठा आनंद स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना घरामध्ये मिळवून दिला होता. ताईंनी हे पाहिले स्वामी समर्थ महाराजांनी घरातील नैवेद्य ग्रहण केला आहे.

त्यावेळी त्यांचा आनंद गगनामध्ये मावत नव्हता या सर्वातून आपण सर्वांनी हा एक बोध घ्यावा. की जे होत असते ते आपल्या चांगल्यासाठीच होत. असते प्रत्येक गोष्ट म्हणजे स्वामींची सेवा नाही आहे. आपले कार्य कर्म तुम्ही सतत करत रहा त्याचे फळ स्वामी समर्थ महाराज आपल्याला देतातच यावरून असे लक्षात येते की स्वामी समर्थ महाराजांची मनापासुन सेवा केली की आपल्याला जे हवे आहे. ते स्वामी समर्थ महाराज नक्कीच देत असतात.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांची आधारे एकत्रित केलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन