दुःखातून बाहेर पडा, नाहीतर सुख कधीच मिळणार नाही!

मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडीअडचणी, संकटे हे येतच राहतात. म्हणजेच काही वेळेस आपल्या नोकरीमध्ये आपणाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच आपल्या प्रगतीमध्ये देखील अनेक प्रकारच्या बाधा उत्पन्न होतात आणि आपण मग प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी, अडथळे आल्या कारणाने आपण जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही आणि त्यामुळे आपले जीवन हे दुःखमय बनते.

अनेक दुःखांचा प्रत्येकाला सामना करावाच लागतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला काही ना काही दुःख, अडचणीही आपल्या जीवनामध्ये येतच राहतात व त्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. परंतु उपवास देखील करत असतो. जेणेकरून मग आपले ते दुःख किंवा अडीअडचणी असतील त्या सर्व दूर होतील. परंतु मित्रांनो या सर्वांवरती स्वामी महाराज असे म्हणतात की, तुम्ही दुःखातून बाहेर पडणे गरजेचे आहे. जेणेकरून मग तुम्हाला सुखाचे दिवस अनुभवता येतील.

दुःखाचा विचार जर करत बसला तर तुमचे तेवढे दिवस व्यर्थ जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही दुःखाचा विचार न करता म्हणजेच तुमच्या अडीअडचणींचा विचार न करता कायम आनंदी राहिला हवे. त्यांचा विचार करणे कमी करायला हवे. जेणेकरूनच आपल्याला मग सुखाची प्राप्ती होईल. तर तुम्हाला देखील जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी असतील किंवा दुःख असतील अनेक प्रकारची संकटी असतील तर त्यांचा विचार करत बसून आपले तेवढे दिवस तुम्ही वाया न घालवता त्याच्यावर कशी मात करता येईल हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

जर तुम्ही विचारच करत बसला तर तुम्हाला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील दुःखाचा विचार करत बसू नका. यशाकडे, प्रगतीकडे वाटचाल करत राहा. म्हणजेच तुम्हाला देखील सुख अनुभवता येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Comment