मित्रांनो आपल्यातील बरेच जण मनामध्ये असणारे इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर जे काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्राचे मदत घेऊन आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही उपाय आपल्या घरामध्ये करत असतात कारण मित्रांनो आपले वास्तुशास्त्रानुसार त्यामध्ये सांगितलेले उपाय जर आपण आपल्या घरामध्ये अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासने केले तरी यामुळे आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांची सेवा देखील अगदी मनापासून करत असतात कारण मित्रांनो स्वामी सेवेची फळ आपल्याला लवकर आणि नक्कीच मिळत असते.
मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांचे अशी एक प्रभावी आणि अत्यंत सोपी अशी सेवा पाहणार आहोत मित्रांनो ही सेवा केल्यामुळे तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा असेल ते लवकरात लवकर पूर्ण होईलच आणि त्याचबरोबर स्वामींचा विशेष आशीर्वाद तुमच्या सोबत कायम राहील मित्रांनो जर तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करत असाल आणि तुमची जर प्रगती होत नसेल तर असे मित्रांनो तुम्ही सेवा नक्की करा आणि जर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी तुमच्या करियर संबंधित सर्व अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही सेवा करू शकता आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या महिलांनी आपल्या पतीसाठी आणि आपल्या घरासाठी ही सेवा नक्की करावे मित्रांनो तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी आणि मनामध्ये इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्कीच करून पहा.
तर मित्रांनो अशा पद्धतीने ही सेवा आहे ही घरामध्ये असणारे कोणतीही व्यक्ती करू शकते घरामध्ये असणाऱ्या पुरुषांनी जर आपल्या नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी त्याचबरोबर घरातील लहान मुलांनी आपल्या करिअरसाठी आणि स्त्रियांनी आपल्या संपूर्ण घरासाठी आणि कुटुंबासाठी सेवा नक्की करावी तर अशा पद्धतीने घरामध्ये असणारे कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते तर मित्रांनो कोणती आहे ही सेवा आणि कशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
आपण 21 दिवसांपर्यंत नियमितपणे करायचे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या या सेवेचा जो पहिला दिवस आहे त्या दिवशी आपण सर्वात आधी आपल्या देवघरांमध्ये बसायचं आहे आणि एक संकल्प करायचा आहे तर तो संकल्प कसा करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्याला सर्वात आधी आपल्या स्वामींच्या समोर आणि आपल्या देवघरांमध्ये असणाऱ्या देवी देवतांच्या समोर बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये चमचा च्या साह्याने पाणी घेऊन ते पाणी आपल्याला एका ताटामध्ये श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जप करून दोन ते तीन वेळा सोडायचा आहे आणि अशा पद्धतीने पाणी सोडल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांना आपली जी काही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे वाटत आहे ती सांगायची आहे.
आणि अशा पद्धतीने स्वामी समर्थांना प्रार्थना केल्यानंतर ती सेवा आता सुरू झाली आहे आणि तिथून पुढे मित्रांनो नियमितपणे आपल्याला 21 दिवसांपर्यंत ही सेवा करायची आहे तरी सेवेमध्ये सर्वात आधी तुम्ही सकाळच्या झाल्यानंतर सर्वात पहिले जे काम हे सेवेमध्ये करायचे आहे ते म्हणजे गीतेमधील पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे, आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या एका प्रभावी मंत्राचा जर तुम्हाला अकरा वेळा किंवा 21 वेळा जितक्या वेळी तुम्हाला शक्य होईल तितके वेळ करायचा आहे तर मित्रांनो तो मंत्र म्हणजे “ओम श्री स्वामी समर्थाय नमः” या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा तुम्ही 21 वेळा करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे दोनच गोष्टी आपल्याला या सेवेमध्ये करायचे आहेत.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हे दोन गोष्टी आपल्याला करायचे आहे मित्रांनो नियमितपणे 21 दिवसांपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे आणि जर एखाद्या दिवशी काही गोष्टींमुळे आपल्याला सेवा करणे जमले नाही तर अशावेळी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही सेवा आपल्याला नियमितपणे करायचे आहे अशा पद्धतीने 21 दिवस आपल्याला ही सेवा करायचे आहे मित्रांनो या सेवेमुळे तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचाही आशीर्वाद तुमच्या सोबत कायम राहील तर अशी ही स्वामी समर्थांची एक छोटीशी सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.