राशीनुसार करा दत्त उपासना लगेच फळ मिळेल!

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे वेगवेगळ्या देवी देवतांचे भक्त आहेत. त्यांची उपासना अगदी नित्यनेमाने करत असतात आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींवर अनेक प्रकारचे उपाय आपल्याला सांगितले गेलेले आहेत. तसेच मठामध्ये केंद्रांमध्ये जाऊन अनेक जण स्वामींची सेवा करीत असतात. तर दत्त हे स्वामींचे एक अवतार आहेत आणि राशीनुसार दत्त उपासना जर तुम्ही केला तर यामुळे तुम्हाला शुभ फळ नक्कीच प्राप्त होणार आहे. तर राशीनुसार कोणती उपासना कोणत्या राशीच्या लोकांनी करायची आहे चला तर मग जाणून घेऊया.

मेष राशी – मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगल त्यामुळे मंगळवारी दत्त दर्शन घेऊन दत्ताला तांबडी फुले व्हावी त्याचबरोबर दत्त स्तुति स्तोत्र ही वाचायचा आहे आणि मेष राशीच्या लोकांनी ज्या दत्त मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे ओम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा रोज जब मेष राशीच्या लोकांनी करायचा नक्कीच त्याची मनोकामना पूर्ण होईल त्यांच्यावर कुठल्या संकटाला असेल तर ते सुद्धा दूर होईल दत्त कृपेचा अनुभव त्यांना येईल

वृषभ राशी – वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र त्यामुळे शुक्रवारी त्यांनी दत्त दर्शन करायच आहे आणि दत्तगुरुंना लाल किंवा तांबडी फुले वाहायची आहेत आणि दत्तबावनी या स्तोत्राचा वाचन करायचं तसेच वृषभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी एकवीस वेळा एका मंत्राचा जप करायचा तो मंत्र याप्रमाणे ओम दंम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप तुम्ही या दत्त जयंतीच्या दिवशी केल्यामुळे गुरु दत्ताचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल.

मिथुन राशी – मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे भूत आणि म्हणूनच त्यांनी बुधवारी दत्त दर्शन करायच आहे आणि श्री गुरुदत्ता ना जांभळी आणि लालसर फुले वाहायची आहेत दत्तस्तवराज या सूत्राचा बुधवारी वाचन करायचा आहे आणि बुधवारी एकवीस वेळा दत्त मंदिरात जाऊन किंवा घरी सुद्धा या मंत्राचा जप करायचा तो मंत्र याप्रमाणे आहे ओम नमो भगवते दत्तात्रय आय नमो नमः या मंत्राचा जप बुधवारी करायचा

कर्क राशी – कर्क राशीचा स्वामी चंद्र त्यामुळेच कर्क राशीच्या लोकांनी सोमवारी दत्त दर्शन करावं आणि दत्तगुरुंना पांढरी फुले अर्पण करावी त्याचबरोबर दत्ताद्वादशनाम या स्तोत्राचे पठण सोमवारी करायचे आणि सोमवारी ज्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र आहे ग्राम एकाक्षरी हा मंत्र आहे ग्राम या मंत्राचा सोमवारी पैठण करायचं

सिंह रास – सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे रवी दर रविवारी दत्त दर्शन त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी करायचे आणि दत्तगुरुना लाल फूल अर्पण करायचे दत्त शतनाम या स्तोत्राचे पठण करायचे आणि दत्त गायत्री मंत्र दर रविवारी एकवीस वेळा म्हणायचे आहे

कन्या राशी – कन्या राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह आहे बुध आणि म्हणूनच त्यांनी बुधवारी दत्त दर्शन करावं आणि श्रीगुरुदत्ता ना जांभळट फुले वहावीत सद्गुरु स्तोत्र दर बुधवारी पठाण करावं आणि दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा बुधवारी जप करावा

तुळ राशी – तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा दर शुक्रवारी दत्तगुरुंचे दर्शन घ्यायचा आहे आणि दत्तगुरुंना तांबडी फुले वाहायची आहेत पीडा निवारक गुरुस्तोत्र दर शुक्रवारी वाचायचा आहे आणि ओम आत्रेय आय नमः या मंत्राचा दर शुक्रवारी जप करायचा

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीचा सुद्धा स्वामी ग्रह मंगळ आहे त्यामुळे दर मंगळवारी त्यांनी दत्त दर्शन घ्यावे तसेच दत्त मंदिरात जाऊन लाल फूल अर्पण करावी आणि दत्तगुरूंच्या ध्यान श्लोकाचा पठण करावा त्याचबरोबर ओम दत्तगुरु नमो नमः हा मंत्र दर मंगळवारी एकवीस वेळा मनापासून जपावा

धनु राशी – धनु राशीचा तर स्वामी ग्रह गुरू आहे त्यामुळे त्यांनी दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे दत्तगुरुना पिवळी फुले अर्पण करावीत गुरुचरित्र 14 वा अध्याय चा दर गुरुवारी वाचन करावं आणि मंत्र म्हणावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

मकर राशी – मकर राशीचा स्वामी शनी त्यामुळे त्यांनी शनिवारी दत्तगुरुंचे दर्शन घ्यावं दत्तगुरुंना निळी फूल अर्पण करावी बावन्नश्लोकी गुरुचरित्र दर शनिवारी त्यांनी वाचव आणि ओम गुरुवे नमः या मंत्राचा शनिवारी एकवीस वेळा जप करावा

कुंभ राशी – कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे शनि त्यामुळे त्यांनी सुद्धा शनिवारी दत्त दर्शन घ्यावं निळी फुल अर्पण करावी आणि अघोर कष्ट स्तोत्र पठण करावे आणि मंत्र म्हणावा श्री गुरुदेव दत्त दर शनिवारी या मंत्राचा एकवीस वेळा जप करा

मीन राशी – मीन राशीचा स्वामी गुरु आहे त्यामुळे दर गुरुवारी दत्त दर्शन घ्याव आणि त्यांना पिवळी फुल अर्पण करावी आणि गुरुगीता दर गुरुवारी वाचावी त्याचप्रमाणे जो मंत्र त्यांना जपायचा आहे तो आहे ओम ग्राम चिरंजीवीनी नमः 21 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे तर तुमच्या राशीनुसार याप्रमाणे तुम्ही मंत्र जप करा दत्त गुरूंची सेवा करा निश्चितच तुम्हाला त्याचं फळ मिळेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment