घरावर संकट आले असेल तर असा एक दिवा इथे लावून बोला ‘हा’ मंत्र संकट होईल दूर!

मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक प्रकारचे संकट आपल्यासमोर येतात. त्यावेळेस आपल्याला काय करावे हे सुचत नाही. तर आज मी तुम्हाला जर तुमच्याही घरावर कोणते मोठे संकट आले असेल आणि त्यातून बाहेर कसे पडावे हे तुम्हाला कळत नसेल तर यासाठीचा एक उपाय सांगणार आहे. मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरावरती खूप मोठे संकट आले असेल तर तुम्ही असा एक दिवा या ठिकाणी लावायचा आहे आणि हा एक चमत्कारिक मंत्र बोलायचा आहे.

यामुळे तुमचे सर्व संकट नक्कीच दूर होतील. मित्रांनो हा उपाय तुम्ही अगदी मनोभावे आणि श्रद्धेने जर केला तर तुमचे संकट नक्कीच स्वामी महाराज दूर करतील. तर जाणून घेऊयात हा दिवा नेमका कुठे, कसा लावायचा आहे आणि कोणता मंत्र आपल्याला बोलायचं आहे.

तर आपणाला एक दिवा आपल्या देवघरांमध्येच लावायचा आहे. परंतु मित्रांनो तुम्ही हा दिवा लावत असताना हा दिवा तुम्ही शुद्ध गायीच्या तुपाचा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो तुम्ही दररोज जो दिवा लावता तो दिवा न लावता तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच दिवा लावल्यानंतर तुमची जे काही संकट आहे हे संकट स्वामींना सांगायचे आहे. नंतर या चमत्कारी मंत्राचा जप करायचा आहे.

तर तो मंत्र काहीसा असा आहे,
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिने
दुर्गा क्षमा शिवा धात्री
स्वाहा स्वधा नमोस्तुते ”

तर अशा पद्धतीने तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे आणि एक वेळेस बोलायचा आहे आणि तुम्ही हे दररोज 11 दिवस किंवा 21 दिवस किंवा तुमचे संकट दूर होईपर्यंत हा मंत्र बोलायचा आहे आणि दररोज देवघरांमध्ये आपल्या शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा अकरा दिवस लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे.

असे तुम्ही अकरा दिवस, 21 दिवस किंवा तुम्ही हे संकट दूर होईपर्यंत करा. तुमच्या घरावरील जे काही संकट असेल ते नक्कीच दूर झालेले तुम्हाला जाणवेल. तर असा हा स्वामींचा चमत्कारिक मंत्र, स्वामींनी सांगितलेला हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

Leave a Comment