मित्रांनो जर तुमचे कधीही काही चांगले होत नसेल, नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल. सारखे अपयश येत असेल किंवा कोणत्यातरी कामांमध्ये तुम्ही मन लावून, जीव लावून प्रयत्न करत असाल पण ते कामात सुद्धा तुम्हाला अपयश येत असेल आणि मित्रांनो जर तुम्हाला अस वाटत असेल की माझे तर नशीबच खराब आहे. हे सगळे तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही रोज हे एक काम करा. हे काम केल्याने काही दिवसातच तुम्हाला अनुभव येईल चमत्कार होईल. कारण हे काम केल्याने तुम्हाला काही दिवसातच सगळ्या कामात नशिबाची साथ मिळू लागेल.
अपयश येत होत ते तुम्हाला यश मिळू लागेल आणि सगळ्या कामांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तर तुम्हाला अस वाटत का की तुमचे कधीच काही चांगले होत नाही. समोरच्याला सगळ मिळत मला काहीच मिळत नाही किंवा तुम्हाला असे वाटत असेल की मला माझ्या नशिबाची साथ मिळत नाहीये. आणि मी मेहनत खूप करतोय कष्ट खूप करतोय.
पण मला यश मिळत नाही तर तुम्ही रोज हे एक काम करा. तुम्हाला फक्त रोज सकाळी किंवा संध्याकाळी एका स्तोत्राचे वाचन करायचे आहेत हे स्तोत्र तुम्ही देवघरा समोर बसून अगरबत्ती लावून त्याचे वाचन करावे.महिला असतील पुरुष असतील शिकणारी मुल असतील कोणीही ज्याला ही अशा समस्या आहेत त्यांनी या स्तोत्राचे वाचन करावे. जेव्हा ही आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गडबड होते नशिबाची साथ मिळत नाही. काही चांगल होत नाही तेव्हा हा दोष आपल्या पत्रिकेत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो पत्रिकेमधील ग्रह हे चांगल्या स्थितीत नसतात. तुम्हाला माहीत असेल की आपल्या पत्रिकेत नऊ ग्रह असतात आणि ते नऊ ग्रह जर व्यवस्थित स्थितीमध्ये असतील तर आपल्या आयुष्यात सुद्धा एकदम सुरळीत व्यवस्थित चालू लागेल.
तर त्या नऊ ग्रहांना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्यासाठी खास नवग्रह स्तोत्र आहे. ते तुम्हाला रोज एक वेळेस वाचायचे आहेत. नवग्रह स्तोत्र ची ऑनलाईन सुद्धा एक छोटीशी पोथी मिळते आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ही पोथी पुजा सामग्रीच्या दुकानात सुद्धा सहज उपलब्ध होऊन जाईल म्हणूनच तिथून जरी तुम्ही ही विकत घेतली तरीही चालेल.
तुम्हाला जिथून शक्य होईल ऑनलाईन किंवा पूजेचे साहित्याचे दुकानातून तुम्ही इथून सुद्धा ही होती खरेदी करू शकता, तर नऊ ग्रह स्तोत्र तुम्हाला फक्त रोज एक वेळेस रोज वाचायचे आहेत. याने तुम्हाला नशिबाची साथ लाभेल.
तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही दररोज सायंकाळच्या वेळी सात वाजता देवपूजा करत असताना नवग्रह स्तोत्र याचे फक्त एकदाच वाचन केले आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांची अगदी मनापासून पूजा आजच्या आणि सेवा केली तर यामुळे तुम्हाला हळूहळू तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल.
त्याचबरोबर तुम्हाला नशिबाचे साथ मिळू लागेल आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही काम हातात मध्ये घेणार आहात ते सर्व कामे पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहील.