मित्रांनो घरातल्या कोणत्याही भिंतीवर आपल्याला हे एक शुभ वाक्य लिहायचे आहे. असे केल्याने तुमच्या घरावर कसल्याच अडचणी येणार नाही. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आजच्या आपल्या लेखामध्ये आपण असेच एक शुभ वाक्य सांगणार आहोत जे वाक्य तुमच्या घरच्या कोणत्याही भिंतीवर तुमहाला लिहून ठेवायचं आहे. आणखी एक सकारात्मक वाक्य तुम्हाला आम्ही आमच्या जुन्या लेखामध्ये सांगितले होते ते म्हणजे ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ तुम्ही हे वाक्य जिथे तुम्ही सगळ्यात जास्त ज्या खोलीमध्ये उठणे बसने असते त्या खोलीतल्या भिंतीवर तुम्हाला हे वाक्य लिहायचे आहे. किंवा तुम्ही एखादे स्टिकर बनवून आणून हे वाक्य आपल्या भिंतीवर लिहा.
आज आपण एक शुभ साकारात्मिक नवीन वाक्य सांगणार आहोत आणि हे वाक्य आहे अशक्य हि शक्य करतील स्वामी. ह्या वाक्याचे आजकाल कॉम्प्युटर मधून स्टिकर बनवून मिळतात. अशे स्टिकर आपण आपल्या घरातील खोलीमध्ये मग ती आपली बेडरूम असो किंवा हॉल असो जिथे आपला सर्वात जास्त वेळ ज्या खोलीमध्ये जातो त्या ठिकाणी त्या खोलीच्या भिंतीवर हे स्टिकर लावावे.
हे वाक्य लिहण्याचे कारण म्हणजे आपल्याला जेव्हा एकटे वाटते जेव्हा आपल्यावरती संकटे येत असतात, जेव्हा त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपण शोधतो पण आपल्याला सापडत नाही अश्या वेळी कोणता निर्णय घ्यावा सुचत नाही. अशे अगदी सगळ्यांना होत असते. त्या वेळी आपणच लावलेलं स्वामींचं वाक्य ह्यवती एकदा नजर जरी पडली तरी तुम्हाला लक्षात येईल कि. आपल्या सोबत स्वामी आहेत आपल्याला तेवढाच आधार मिळतो आपल्यालमध्ये विशेष निर्माण होतो.
आपल्याला संकटातून मार्ग काढण्याचे बळ आपल्यात येते. आपण त्या दिशने विचार करायला लागतो आणि आपली जर स्वामिजिंवर मनापासून श्रद्धा असेल तर स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील. स्वामी माझ्या सोबत आहेत.
मी सर्व संकटांचा सामना करणार ते मला कधी खचून देणार अहित कि मला हरू देणार नाहीत. ते नेहमी मला जिंकावतील. मग आपल्याला कितीही मोठे संकट आले तरी आपण न डगमगता त्याचा सामना करतो. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरात आपल्या भिंतीवर हे वाक्य नक्की लिहा.