मित्रांनो रोजची जी आपण देवपूजा करता त्या पूजे मध्ये हळदीचा असा वापर करा आणि खूप उत्कृष्ट असा लाभ मिळवा. तुमच्या काही ज्या आर्थिक समस्या असतील त्या सोडवा.तुमच्या घरात सुख, समृद्धी, आणि ऐश्वर्य सर्व काही येईल. मित्रांनो दररोजच्या पूजेमध्ये एक चिमूटभर हळदीमध्ये करा हे एक काम आपल्यावर होईल धनाचा वर्षाव.
मित्रानो आपल्या प्रत्येकाच्या घरात अशे काही मसाले असतात ते मसाले फक्त नसून ते आपले भाग्य चमकावण्याचे काम करत असतात आणि ह्याच चमत्कारिक मसाल्यामधील एक पदार्थ म्हणजे हळद, मित्रांनो शास्त्रामध्ये हळदीला एक वेगळेच महत्व आहे. हळद जितकी आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी गुणकारी आहे लाभदायक आहे तितकीच ती धार्मिक कार्यामध्ये महत्वपूर्ण मानली जाते. आजच्या लेखामध्ये आपण अशेच काही चमत्कारिक उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो हे उपाय जर पूजेच्या वेळी केले तर तुमचे भाग्य हे बदलणार आहेच तसेच देवी निरंतर वास्तव्य तुमच्या घरामध्ये राहणार आहे. हळदीला एक विशिष्ट प्रकारची औषधी वनस्पती मानले जाते.
हळदी मध्ये किती तरी दिव्य औषधी गुन दडले आहेत. जर तुम्हाला काही आजार असेल किंवा स्वस्थ संबंधी काही तक्रार असेल तर तुम्ही दररोज पूजा करताना एक चिमूटभर हळद पूजा करत असताना सोबत ठेवावी व पूजा अली कि ती हळद गरजू व्यक्तीला दान करावी. हे खूप शुभ मानले जाते व असे केल्याने आपल्या आरोग्य संबंधित काही बाधा असतील तर त्या बाधा कायमच्या दूर होतात. आणि गुरु ग्रह यातही अनुकूलता येते व आपल्याला धनसंपत्ती मिळवण्यासाठी ह्याचा खूप मोठा फायदा होतो.
मित्रानो आपण देवपूजा करत असताना आपल्या देवघरात दिवा लावतो तो दिवा तुपाचा असेल तर याचे किती तरी पटीने फायदे आपल्याला मिळत असतात आणि हि पूजा करत असताना आपल्या मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटा टिळा लावला तर ह्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो.
त्याचामुळे आपल्या वाणीमध्ये देखील मजबूतता येते. आपण पाहतो कि लग्न कार्यावेळी नवरा व बायको असे दोघांनाही हळद लावली जाते. ह्या परंपरेमागे हे एक महत्व आहे. मित्रानो ह्या उपायांमुळे त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यापासून त्यांचे सौरक्षण व्हावे त्याबरोबरच त्यांना उत्तम स्वास्थ लाभावे व सुंदरता प्राप्त व्हावी.
लग्नामध्ये जर नेहमी बाधा व अडचणी निर्माण होत असतील तर काय करावे मित्रानो आपली देवपूजा झाली कि आपण कपाळावर दररोज हळदीचा टिळा लावावा या माउली सर्व अडचणी दूर होतात व आपल्याला यशप्राप्ती होते. त्याशिवाय देवपूजा करत असताना गणेश बाप्पाना एक चिमूटभर हळद मनोभावे अर्पण केल्याने आपल्या विवाह संभंदीच्या अडचणी दूर होतीत घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.