रोज कुलदेवतेची पूजा होत नसेल तर फक्त दर मंगळवारी ‘हा’ एक मंत्र बोला, तुमची कुलदेवी सर्व इच्छा पूर्ण करेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की आपली कुलदेवता कोणते आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक मोठा प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना असा पडतो तो म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करावी तेव्हा जर कुलदेवता माहीत नसेल तर अशावेळी तिची पूजा कशी करावी. तुमच्या सगळ्या समस्यावर एकच उपाय अवश्य करा. अडचणी कधी येणार नाहीत. मित्रांनो आपल्या सर्व समस्यांवर एकच तोडगा आहे. घरामध्ये पैसा टिकत नाही, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी राहते आणि घरामध्ये कटकटी वाढतात, कोणत्याच कामात यश येत नाही अडचणी वाढतात.

आणि त्याचबरोबर घराची स्वप्ने पूर्ण होत नाहीत व कोणाला नोकरी देखील लागत नाही. अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आणि या समस्या कोणत्या न कोणत्या कारणाने आपल्या घरांमध्ये येतात. त्यामध्ये वास्तुदोष, पितृदोष आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुलदेवता नाराज असणे, कुलदेवता जर नाराज असेल. तर वरील सर्व समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. आपल्याकडून कुलदेवतेची सेवा आपण करत नाही. किंवा नकळत आपल्या हातून काही चुका होतात त्याचा त्रास आपल्याला होत असतो. याचा त्रास होऊ नये म्हणून आपण कुलदेवतेची सदैव पूजा करावी. त्यांची मंत्र जप करावा त्यांची सेवा करावी व कुलदेवतेला प्रसन्न करून घ्यावे. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या मंत्राचा जप तुम्हाला मंगळवारच्या दिवशीच करायचा आहे.

आणि जर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही. आणि मित्रांनो हा मंत्र सतत जपल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील. हा एक महत्त्वाचा तोडगा आहे. आपल्या घरावर सर्व वाईट गोष्टी नाहीशा होतील. कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते घरात बरकत वाढते, मुलांचे शिक्षणात लक्ष लागते. घरातील आजारी लोक बरे होण्यास मदत होते. आणि मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना कुलदेवतेची सेवा कशी करावी. हेच माहीत नसते त्याबद्दल माहिती आजच्या लेखामध्ये पाहू या. हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो असू द्या.

मित्रांनो तुमच्याकडे कुलदेवतेचा छोटासा जरी फोटो असला तरीही चालेल त्याने काहीही फरक पडत नाही. फक्त अत्यंत मनोभावाने चेहरा आपल्या मनामध्ये डोळ्यासमोर आणावा व तिचे नामस्मरण करावे. आणि प्रत्येकाचे कुलदैवत वेगवेगळे असते. मात्र कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एकच सर्व कुलदेवत यांसाठी मंत्र आहे. त्या मंत्राचा सर्वांनी जात करावा. हा कुलदेवतेचा मंत्र असा आहे “ओम कुलदेवताय नमः” कोणतेही कुलदैवत असले तरी हा मंत्र कुलदेवता ना प्रसन्न करून देतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या मंत्राचा जप आपल्याला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे.

कारण मंगळवार हा दिवस कुलदेवीसाठी अत्यंत प्रिय असतो म्हणूनच शक्यतो मंगळवारच्या दिवशी आपण या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावे. मित्रांनो तुम्ही जर वर सांगितलेल्या पद्धतीने दर मंगळवारच्या दिवशी या प्रभावी मंत्राचा 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला जितका वेळ शक्य होईल तितक्या वेळा केला तर यामुळे तुमची कुलदेवता तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रसन्न होईल आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या संपूर्ण घराचे रक्षण ही करेल त्यामुळे या एका मंत्राचा जप तुम्ही दर मंगळवारी नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.