नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो प्रत्येक पालकांना असे वाटते की त्यांच्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, अभ्यासात आपले मन लावावे. पण कधी-कधी मुलांचे मन अभ्यासात लागत नाही. ते अभ्यास करताना आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही. ज्यामुळे त्यांच्या पालकांना तणाव येऊ लागतो. वास्तू मध्ये प्रत्येक जागेचे काही नियम असतात. वास्तू शास्त्रानुसार अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या भविष्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यामधील एक छोटासा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत आपण आपल्या घरामध्ये अगदी मनापासून केला तरी यामुळे याचा आपल्या मुलांच्या भविष्यावर आणि करियर वर नक्कीच चांगला परिणाम होईल.
मित्रांनो प्रत्येक घरांमधील आईवडिलांची अशी इच्छा असते की आमची मुले भविष्यात मोठी व्हावीत आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी ते खूप मेहनत ही घेत असतात आणि त्यांना चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत असतात परंतु मित्रांनो काही कारणांमुळे जर घरामध्ये असणारे लहान मुले अभ्यासाकडे लक्ष देत नसतील किंवा आपापसात घरांमध्ये भांडत असतील किंवा त्याच बरोबर नीट वागत नसतील तर मित्रांनो अशावेळी आपण हा उपाय करायचा आहे मित्रांनो घरांमध्ये लहान मुले असणे चांगली मांडलेले आहे कारण लहान मुले ही देवाघरची फुले असतात असं अनेक महापुरुषांनी सांगितलेला आहे आणि म्हणूनच घरांमध्ये लहान मुले असतील तर घरामध्ये थोडेशी दंगामस्ती ही होणारच.
परंतु मित्रांनो घरा जर घरामध्ये असणारे मुले जास्त त्रास देत असतील तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करत नसतील आणि त्याचबरोबर आजारी पडत असतील तर अशावेळी मित्रांनो आपल्याला हा उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही केला तरी चालेल आणि त्याचबरोबर त्या मुलाच्या आईने किंवा वडिलांनी दोन्हीपैकी कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय करायचा आहे सकाळी देव पूजा झाल्यानंतर त्या मुलाच्या आईने हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळी देवघरामध्ये दिवा अगरबत्ती करत असताना जरी हा उपाय केला तरीही चालेल कशा पद्धतीने हा उपाय करायच आहे आपण जाणून घेऊया.
मित्रांनो रोज सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला आपल्या देवघरासमोर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये देवांसमोर तो पाण्याचा ग्लास ठेवून तुम्हाला एक माळ म्हणजेच 108 वेळा सरस्वती मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो तो सरस्वती मंत्र पुढील प्रमाणे आहे,
ओम सरस्वती नमः ओम सरस्वती नमः ओम सरस्वती नमः
अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ पूर्ण होईपर्यंत आपल्या देवघरामध्ये बसून सरस्वती मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने अगदी मनापासून आणि तुम्ही फक्त 21 दिवसापर्यंत या मंत्राचा जप केला तर यामुळे तुम्हाला हळूहळू तुमच्या मुलांमध्ये बदल दिसून येईल आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत आहे हेही तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर मुलेही घरामध्ये व्यवस्थित वागतील.
म्हणूनच मित्रांनो जर तुम्ही ही सरस्वती मंत्राचा जप करायला सुरुवात केली त्यामुळे आमच्या मुलांच्या भविष्याबाबतची चिंता दूर होईल आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये ही प्रगती होईल मित्रांनो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी तुम्हीही तुमच्या घरा मध्ये हा छोटासा उपाय नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.