मित्र-मैत्रिणींनो, आपण घरातून बाहेर जातो कोणतेही काम असू द्या नोकरीला जात असू धंद्याला जात असू द्या काही कामाला पण जेव्हा ही बाहेर घरातून बाहेर पडतो तेव्हा आपण देवाचे दर्शन करून पडतो किंवा आपण काहीच करून जात नसेल तरी आपण घरातून बाहेर जाताना खिशात एक वस्तू टाकून बाहेर जायचं आहे.
कारण यामुळे साक्षात स्वामी तुमच्या सोबत येतील आणि स्वामी तुमची बाहेर प्रत्येक संकटापासून प्रत्येक अडचणी पासून रक्षण करते आणि तुम्ही ज्या ही कामाला जात असाल त्या कामात तुम्हाला यश मिळेल किंवा नोकरीला जात असेल तर नोकरीच्या ठिकाणी काही समस्या येणार नाही म्हणून मित्रांनो घरातून बाहेर जाताना खिशात एक वस्तू नक्की टाकून तुम्ही बाहेर पडा आता जर महिला जात असतील.
तर पर्समध्ये ही वस्तू टाकावी आणि पुरुष असतील तर त्यांनी वरच्या म्हणजे खिशात शर्टाच्या खिशात ती वस्तू टाकावे. तर ही कोणती वस्तू आहे आपण आपल्या देवघरात सेवा करतो आरती करतो देव पूजा करतो काही ना काही करतो दिवा लावतो अगरबत्ती लावतो आणि आपण अगरबत्तीची उदी आपण जमा करतो घरातून बाहेर जाताना आधी देवाना नमस्कार करायचा आहे.
त्यानंतर एक चिमूटभर घ्यायचे आहे अगरबत्तीची आणि ते आपल्या शर्टाच्या खिशात टाकायचे आहे.महिला असेल तर त्यांनी आपल्या पर्स मध्ये उदी टाकायचे आहे आणि जमलं तर उद्दी चा टिळा त्या व्यक्तीला सुद्धा आपल्या कपाळी लावायचा आहे त्यानंतर आपण बाहेर जायचं यांनी आपले रक्षण होते प्रत्येक कामात यश मिळते कोणतेही संकट अडचण आपल्यावर येत नाही.
बाहेर काय होईल सांगता येत नाही म्हणून देवाचा आशीर्वाद घेऊन त्यांची उद्दी आपल्या सोबत ठेवायची नक्की स्वामी सदैव तुमच्या रक्षण करतील. सदैव तुमच्या पाठीशी राहतील प्रत्येक कामात यश मिळेल आणि प्रत्येक कामात तुम्हाला कोणतीही संकटे अडचणी येणार नाहीत तर घरातून बाहेर जाताना खिशात फक्त तुम्हाला टाकायचे आहे.
सदरची माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.