मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद असावा असे वाटतच असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीची, कुबेराची पूजा अगदी मनोभावाने करीत असतो. आपल्या घरात कायम लक्ष्मीचा वास रहावा, घरामध्ये पैशाची बरकत राहण्यासाठी, प्रगतीसाठी, आरोग्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपले प्रयत्न चालू असतात.
लक्ष्मीला जर प्रसन्न करायचे असेल लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्या घरावर कायम राहावे असे वाटत असेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला एक चमत्कारिक मंत्र मी सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला म्हणावयाचा आहे.
रविवारी म्हणजेच १२ नोव्हेंबर या दिवशी लक्ष्मीपूजन आले आहे. याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र खूपच प्रभावशाली व चमत्कारिक असा हा मंत्र आहे.
हा मंत्र तुम्ही अकरा, एकवीस, किंवा एकशे आठ वेळा या मंत्राचा जाप करू शकता. जशी तुमची इच्छा असेल शक्ती असेल त्याप्रमाणे तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा. जेणेकरून लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. हा मंत्र घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालतो.
चला तर मग पाहूया कोणता आहे तो मंत्र,
ओम यक्षाय कुबेराय वेंश्रवनाय धन्य धन्याधीपतये धन धान्य समृद्धी मे देहित देशी दापय स्वाहा
तर असा हा मंत्र तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी म्हणायचा आहे.
हा मंत्र जप केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. लक्ष्मीची कृपा दृष्टी तुमच्यावर कायम राहील.तर मित्रांनो तुम्हीदेखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी हा मंत्र जप अवश्य करा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.