मित्रांनो स्वामींचा मी तुम्हाला असा एक चमत्कारिक मंत्र सांगणार आहे. हा मंत्र तुम्ही 21 वेळेस बोलला तर यामुळे स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये कोणतेही प्रकारची अडचणी, संकटे अजिबात येणार नाहीत. घरातील सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहील. तसेच पैशासंबंधीच्या काही अडचणी असतील, मनातील इच्छा अपूर्ण राहिले असेल त्या सर्व पूर्ण होणार आहेत.
तर हा मंत्र जप आहे हा मंत्र जप तुम्हाला बुधवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर करायचा आहे. हा मंत्र जप घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालतो. स्त्री पुरुष किंवा घरातील मुलांनी देखील हा मंत्र जप अवश्य करावा. तर बुधवारच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही दिवा अगरबत्ती करता त्यावेळेस दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर देवघरा समोर बसून हात जोडून स्वामींना नमस्कार करायचा आहे.
आपल्या घराच्या बरकतीसाठी तसेच सर्वांचे आरोग्य निरोगी रहावे तसेच कोणते प्रकारचे अडचण येऊ नये, इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा या चमत्कारिक मंत्राचा जप 21 वेळेस करायचा आहे. तो मंत्र म्हणजेच
ओम श्री योगाय नमः
या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळेस करायचा आहे.
त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एक वेळेस करायचा आहे. हा मंत्र जप तुम्ही बुधवारी संध्याकाळच्या वेळेस आवश्य करा. यामुळे तुमचे जीवन सुखी, आनंदी होईल. कोणत्याही अडचणी, समस्या तुमच्या जीवनात राहणार नाहीत. मनातील अपूर्ण राहिलेल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील.
अशी ही स्वामींची बुधवारची विशेष सेवा जर तुम्ही केला तर तुमचे जीवन बदलून जाईल. आनंदाचे जीवन तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय जगाल.