मित्रांनो आज काही उपाय पाहुयात जे गुरुवारी करू शकतो ज्यामुळे चारही दिशांनी तुम्हाला यश मिळेल.गुरुवारी श्री स्वामी व गुरूंचे पूजन केल्याने लाभ होतात.गुरुवार हा धनलक्ष्मी चा सुद्धा वर असल्याने काही उपाय केले तर तर परिणामकारक ठरतात. हातामध्ये पैसे राहत नसतील किंवा धन येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर गुरुवारी हे काही उपाय करून पहा.
चला तर पाहुयात काही उपाय ज्याने धन येण्याचे मार्ग मोकळे होतील. आणि घरात सुख समृद्धी भरभरून येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा हे उपाय गुरुवारीच करायचे आहे मग तो कोणताही गुरुवार असो.
मित्रांनो सुखी मनुष्य हि व्याख्या आजकालच्या या जगामध्ये नाही. प्रत्येकजण आपल्या सुखासाठी धडपडत असतो. प्रत्यकाला वाटते आपले आयुष्य खूप छान असावे , कधीच कशाचीच कमी नसावी, सुख समृद्धीने भरलेले , पैसा पाणी सगळे कसे नीट असावे. भरपूर अशा गोष्टी आहेत जिथे पैसा लागतो आणि पैशाशिवाय काम होत नाही.खूप लोक आहेत ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यांनी स्वामींची विशेष सेवा करण्याची गरज आहे. स्वामींची विशेष सेवा करता करता त्यांना नैवेद्य दाखवल्या स्वामींची विशेष कृपा आपल्यावर होईल.
तर मित्रांनो कोणता आहे तो स्वामींचा आवडता विशेष निबंध आपल्याला गुरुवारच्या दिवशी दाखवायचा आहे ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल किंवा स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला माहीतच असेल कि स्वामींच्या सेवेमध्ये त्यांना रोज नैवेद्य दाखवायचा असतो. जेवण करायच्या वेळी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवताच असाल.
स्वामी ज्यांनी पूर्ण सृष्टी निर्माण केली , ज्यांचा हातून एक हि चूक नाही झाली ह्या सृष्टीला घडवताना. आणि जे आपल्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात , सर्वाना आपलेसे करून ठेवतात , अशा स्वामींना तुम्ही रोज नैवेद्य दाखवताच असाल पण जर नसेल दाखवत तर किमान गुरुवारच्या दिवशी हा नैवेद्य स्वामींना दाखवावा.
मित्रांनो गुरुवारच्या दिवशी कधी पण तुम्ही हा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. जर रोज तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर रोज सुद्धा करायला काही त्रास नाहीये. स्वामींचा वार हा गुरुवार आहे, ह्या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते. चला तर जाणून घेऊयात कोणता आहे तो नैवेद्य जो स्वामींना खूप आवडतो आणि त्यांची कृपा होते.
हा नैवेद्य आहे गोडाचा म्हणजे काहीही पुरणपोळी , शिरा पुरी किंवा खीर आणि पुरी यापैकी जे जमेल ते गुरुवारी करायचे आहे आणि स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जा हा नैवेद्य जमत नसेल करायला तर फक्त एक चपाती , एका वाटीमध्ये दूध आणि साखर हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे.
म्हणजेच तुम्हाला गुरुवारच्या दिवशी गोड नैवेद्य दाखवायचा आहे.स्वामी हे जगाचे कर्ते आहेत. आपल्या भक्ताने प्रेमाने आणि पूर्ण भक्तीने विश्वासाने केलेले सर्व काही ग्रहणे करतात. पण त्यामध्ये काही चुकीची भावना नको आहे, आपुलकीने तुम्ही स्वामींची काही करत आहेत हे जास्त महत्वाचे आहे. स्वामी नक्कीच तुमचा हा प्रेमाने दिलेला नैवेद्य ग्रहण करून खुश होतील आणि त्यांची कृपा दृष्टी सदैव राहील.
अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारी स्वामी समर्थांची विशेष सेवा करा त्यांना अभिषेक झाला आणि वर सांगितलेल्या पद्धतीने त्यांना एक विशेष नैवेद्य नक्की दाखवा यामुळे स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि त्याचबरोबर तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संघटन स्वामी तुम्हाला बाहेर काढतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.