नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो उद्याच्या सोमवती अमावस्येला गाईला खायला घाला ही वस्तू सर्व पितृ दोष फिटतील, तुम्हाला आशीर्वाद मिळतील.
मित्रांनो सोमवती अमावस्येला दानधर्म करणे मुक्या जनावरांना खायला घालने खूप शुभ मानले जाते. यामुळे आपणाला असणारे पितृ दोष दूर होतात. तसे तर नेहमीच असे करावे.
मित्रांनो काही लोकांना पितृदोष याचा खूप त्रास असतो. पितरांच्या शांती साठी वेगवेगळे उपाय केले जातात. मात्र म्हणावे तसे यश मिळत नाही. पितृदोष असणाऱ्यांना अनेक कामांमध्ये, संतान प्राप्तीसाठी वेगवेगळ्या अडचणी येत राहतात.
मित्रांनो सोमवती अमावस्येला मुक्या जनावरांना चारा पाणी देणे, नदी किंवा विहिरीमध्ये माशाला खायला टकणे, मुंग्यांना साखर खायला घालने, चिमण्यांना तांदूळ खायला टाकणे, अशा काही गोष्टी केल्याने पितृदोष दूर होत असतात.
याचबरोबर मानव धर्म म्हणून गोरगरिबांना खायला घाळणे, यामुळे पितृदोष याबरोबरच इतरही मोठे आशीर्वाद आपणाला मिळत असतात.
तर मित्रांनो आजच्या लेखातील मुख्य उपाय म्हणजे खालील प्रमाणे असून तो केल्यास आपणालाही नक्कीच पितृदोष दूर होऊन त्यांचे आशीर्वाद मिळतील.
मित्रांनो दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी तसेच त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी येत्या सोमवती अमावस्या ला गाईला चारा खायला घाला.त्याचबरोबर एक चपाती किंवा पोळी त्याला तूप लावून तसेच त्यावर थोडे काळे तीळ घालून गाईला खायला द्यावे.
यामुळे आपले सर्व पितृदोष दूर होऊन आपला आशीर्वाद मिळतील. आपण करत असलेल्या सर्व कामांमध्ये यश येईल. संतान प्राप्तीसाठी अडचणी असतील तर त्या दूर होतील.
आपल्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात वाढेल. सहाजिकच आपल्या घरामध्ये धन धन्य बरोबरच ऐश्वर्य लाभेल.
मित्रांनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना यश देखील आले आहे. आपणही करून याचा लाभ घेऊ शकता.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे.याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या दोष निवारण, लक्ष्मी प्राप्ती संतानप्राप्ती ज्योतिष शास्त्र इत्यादी प्रकारच्या माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.