नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो 19 मार्च ला सगळ्यात मोठी अमावस्या आहे तशी तर दर महिन्याला अमावस्या येतच असते. पण जेव्हा अमावस्या ही सोमवारच्या दिवशी येते तेव्हा ती खूप मोठी अमावस्या मानली जाते आणि या अमावस्येला म्हणजे सोमवारी येणार्या अमावास्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात.
तर 19 मार्चला येणारी ही अमावस्या सोमवती अमावस्या या नावाने ओळखली जाईल. याच दिवशी पंचक सुद्धा आहे म्हणून हा अत्यंत अशुभ दिवस मानला जाईल.
मित्रांनो या दिवशी चुकूनही तुम्ही काही काम करू नका. आम्ही तुम्हाला अशी काही काम सांगणार आहोत की जी तुम्ही चुकून सुद्धा या दिवशी म्हणजे, 19 मार्च सोमवती अमावस्याच्या दिवशी करू नका.
मित्रांनो हे काम काही असे आहेत ते म्हणजे कोणतेही शुभ कार्य करू नका. पैशाचा व्यवहार सुद्धा करू नका. पूजाविधी, सत्यनारायण, होम-हवन काहीच करू नका. काही उद्यापन असतील तेसुद्धा करू नका. लग्न, साखरपुडा किंवा पत्रिका जुळवणे किंवा लग्न ठरवणे अशीसुद्धा काम 19 मार्चला करू नका.
वाढदिवस किंवा नवीन कार्य नवीन बिझनेस सुरू करणे हे सुद्धा करू नका. गृहप्रवेश किंवा भूमिपूजन सुद्धा 19 मार्चला करू नये.
मित्रांनो या दिवशी 19 मार्च सोमवती अमावस्या दिवशी प्रवास करणे टाळावे.
मित्रांनो 19 मार्च सोमवती अमावास्या या दिवशी तुम्ही ही कामं अजिबात करू नका. नाहीतर तुमच्या सोबत सुद्धा काहीतरी अशुभ, अघटित होऊ शकते.
माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आमच्या पेजला सतत भेट देत रहा.