मित्रांनो सोमवार 20 मार्च पासून 22 मार्च रोजीच्या गुढीपाडवा पर्यंत इथे ठेवा एक सुपारी आपण जी इच्छा मागाल ती पूर्ण होईल.
मित्रांनो आपण सर्वजण अनेक इच्छा आकांक्षा बाळगून असतो. त्या पूर्ण होण्यासाठी अनेक ठिकाणी आपण नवस बोलतो विविध उपाय करतो. आपण करत असलेल्या प्रयत्नाला यश येण्यासाठी अनेक देव धर्माला जाऊन नमस्कार करतो.
हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला खूप मोठे महत्त्व आहे. या दिवसाच्या दिवशी खूप मोठा व चांगला शुभ मुहूर्त देखील असतो. या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात होते.
या दिवसाच्या आधी दोन दिवस पासून एक उपाय आहे तो केल्यास आपल्याला वर्षभर निश्चितच त्याचा लाभ मिळतो आणि सर्व कामे यशस्वी होत राहतात आणि ज्या इच्छा आपण मागतो त्या पूर्ण होत राहतात.
चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय.
मित्रांनो 20 मार्च पासून 22 मार्च पर्यंत एक सुपारी आपण आपल्या देव्हाऱ्यावर ठेवायची आहे. आणि 23 मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्यादिवशी ही सुपारी कुठल्याही वाहत्या पाण्यात विसर्जित करायची आहे.
तत्पूर्वी या पायाला सुरुवात करताना बाजारातून नवीन एक सुपारी आणावी. घरातीलच असेल तरी चालेल मात्र नवीन असावी. तिला स्वच्छ धुऊन हळदी कुंकू लावून आपल्या देव्हाऱ्यावर मध्यभागी ठेवावी. यानंतर दिवा अगरबत्ती लावावी.
हे तीन दिवस ही सुपारी तेथेच ठेवावी. समजा तुम्हाला ही माहिती उशिरा मिळाली तर तुम्हाला मिळालेल्या माहितीच्या दिवसापासून ते ुढी पाडव्यापर्यंत ही सुपारी आपल्या देवार्यावर ठेवावी.
यानंतर मनोभावे देवाचे नामस्मरण करत आपली जी काही इच्छा असेल तिथे आपल्या देवापुढे सांगून मागून घ्यावी. जे काही करता ते अगदी मनोभावे करावी.
आणि यानंतर 23 मार्च रोजी म्हणजेच स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी ही सुपारी आपल्या घराजवळील कुठेही वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. वाहते पाणी जवळ नसल्यास ही सुपारी फुटली हि झाडाजवळ जाऊन मातीमध्ये पुरून ठेवावी.
यानंतर आपण करत असलेली सर्व कामे आत्मविश्वासाने करत राहावीत. या उपायाने आपण ज्या इच्छा मागितला त्या लवकरात लवकर पूर्ण होत राहतील आपल्या घरामध्ये धनधान्याची बरसात होईल. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील.
या उपायाचा अनेकांनी लाभ घेतला आहे त्यांना निश्चित असे यश मिळाले आहे. वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय, लक्ष्मी प्राप्ती, संतान प्राप्ति, वास्तुशास्त्र ज्योतिष शास्त्र अशा अनेक प्रकारच्या माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.