23 मार्च स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन : या दिवशी ‘इथे’ लावा एक दिवा, नशीब उजळेल, हवं ते मिळेल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, येत्या 23 मार्च रोजी म्हणजेच येणाऱ्या गुरुवारी श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे महाराजांचा प्रकट दिन म्हणजे ज्या दिवशी स्वामी महाराज धरतीवर प्रकट झाले. हा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. खूप प्रसन्न असा हा दिवस आहे.

स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन, या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातील सुख समाधान टिकून राहणार आहे घरातील दारिद्र्य बाहेर जाऊन या घराला सुख समाधान लागणार आहे त्यासाठी पाहूया या दिवशी करावयाचा खास उपाय खालील प्रमाणे….

मित्रांनो, 23 मार्च रोजी सर्वप्रथम आपण आंघोळ वगैरे करून आपल्या देवघरातील देव पूजा वगैरे आवरून सर्वप्रथम स्वामींना नमस्कार करून मनोभावे त्यांची पुजा करून त्यांचे नामस्मरण करून आपल्या देवघरामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा दिवसभर तेवत ठेवायचा आहे.

आपणा दिवा आपला देवघरा म्हणजेच लावायचा आहे तो तुपाचा लावा किंवा तेलाचाही लावू शकता मात्र हे लक्षात ठेवायचं आहे की तो दिवा दिवसभर रात्रभर लावून राहिला पाहिजे. म्हणजेच अखण्ड ज्योति जीवा आपल्याला त्यादिवशी लावायचा आहे.

हा दिवा सकाळी लावल्यानंतर ह्या दिवसाची सांगता होई पर्यंत म्हणजेच रात्री बारा पर्यंत हा दिवा आपल्याला लावूनच ठेवायचा आहे. त्यासाठी आपण समय किंवा मोठा दिवा याचा उपयोग करू शकतो हा दिवा आपल्याला काळजी घ्यावयाची आहे.

आपण जर स्वामींच्या प्रकट दिना दिवशी उपाय केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही घरात सुख समाधान समृद्धी धनसंपदा यांची वाढ होणार आहे.

जर आपण श्रद्धेने पासून स्वामींना आपली अडचण सांगितली तर स्वामी महाराज दूर करणार आहेत त्यामुळे ह्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे.

मित्रांनो या उपायांमुळे आपले नशीब उजळेल.आपण करणाऱ्या सर्व कामांना मोठे यश प्राप्त होईल. धंद्यामध्ये बरकत, नोकरीमध्ये बढती. अविवाहितांचे विवाह जुळतील. अशा अनेक विविध घटना आपल्या घरातील चांगल्या घडतील.

वरील माहिती ही स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच इतर शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

स्वामी समर्थ महाराजांचे अनेक उपाय, विविध सेवा, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र याच बरोबर घरातील विविध समस्यांवरील उपाय यासंबंधीच्या सविस्तर माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *